लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद खंडपीठ

Aurangabad high court, Latest Marathi News

‘नीट’ निकालाच्या भिन्न गुणपत्रिका, परीक्षार्थींच्या शैक्षणिक कारकिर्दीशी खेळतंय कोण? - Marathi News | Who is playing with the academic career of 'NEET' candidates? Aurangabad Bench order to create public awareness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘नीट’ निकालाच्या भिन्न गुणपत्रिका, परीक्षार्थींच्या शैक्षणिक कारकिर्दीशी खेळतंय कोण?

व्यापक जागृती करण्याचे उच्च न्यायालयाचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला आदेश ...

हिंगोलीत हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाबाबत खंडपीठाकडून ‘जैसे थे’चे आदेश - Marathi News | orders from the Aurangabad bench regarding the decision to start a turmeric research and processing centre in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत हळद संशोधन, प्रक्रिया केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाबाबत खंडपीठाकडून ‘जैसे थे’चे आदेश

तत्कालीन शासनाचा निर्णय रद्द करणाऱ्या निर्णयाबाबत आ. राजू नवघरे यांची याचिका ...

शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’ - Marathi News | Aurangabad Bench Lawyers Association gives 'Chief Justice' to three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरपेचात मानाचा तुरा! औरंगाबाद खंडपीठ वकील संघाने दिले तीन राज्यांना ‘मुख्य न्यायमूर्ती ’

न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत ...

अब्दुल सत्तारांना खंडपीठाचा दणका; जिन्सीतील भूखंडप्रकरणी आदेशाला स्थगिती - Marathi News | Bench bump for Abdul Sattar; Suspension of order in case of plot in Jinsi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांना खंडपीठाचा दणका; जिन्सीतील भूखंडप्रकरणी आदेशाला स्थगिती

विभागीय आयुक्तांंना सीलबंद अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश ...

'चालू द्या तुमची मजा, आमचीही मजा';रस्ते दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांच्या वर्तनावर खंडपीठ संतप्त - Marathi News | 'Let your fun go on, our fun too'; Aurangabad bench angry over officers' behavior on road chaos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चालू द्या तुमची मजा, आमचीही मजा';रस्ते दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांच्या वर्तनावर खंडपीठ संतप्त

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ...

स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धाेरण ठरवा; खंडपीठाचे राज्य शासन, MPSC ला निर्देश - Marathi News | decide on the conduct of the competitive examination in Marathi; Aurangabad Bench's direction to State Govt., MPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयीचे धाेरण ठरवा; खंडपीठाचे राज्य शासन, MPSC ला निर्देश

प्रत्येक परीक्षा यापुढे मराठीत कशा घेता येतील, याचा पर्याय देऊन मराठी भाषिकांना कसा न्याय मिळेल, या दृष्टिकाेनातून धाेरण ठरवण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. ...

भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | ed neglect complaint against bjp mla has untold wealth aurangabad bench of high court issued notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस

आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच कोर्टाने नोटीस बजावली आहे. ...

'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल - Marathi News | 'Save trees before abandoning biodiversity projects'; again cutting of trees in Himayat Bagh in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जैवविविधता प्रकल्प सोडा आधी झाडे वाचवा'; हिमायतबागेत पुन्हा दुर्मिळ वृक्षांची कत्तल

३०० एकरहून अधिक परिसर असलेला हा राज्यातील पहिलाच जैवविविधता प्रकल्प ठरणार आहे. ...