लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार - Marathi News | Water after 12 days in old city of Chhatrapati Sambhajinagar; Complaint of aggrieved citizens in bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार

रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. ...

मनपा शाळांत बोगस विद्यार्थिसंख्या, डमी शिक्षिका प्रकरणी दोन मुख्याध्यापिका निलंबित - Marathi News | Case of bogus student numbers, appointment of dummy teachers; Two principals of municipal schools suspended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा शाळांत बोगस विद्यार्थिसंख्या, डमी शिक्षिका प्रकरणी दोन मुख्याध्यापिका निलंबित

खंडपीठाने नेमलेल्या एका समितीने महापालिकेच्या शाळांमध्ये अचानक तपासणी केली. ...

सेव्हन हिलच्या झोपड्या पुन्हा हटविल्या; मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे ही हटविली जाणार - Marathi News | Seven Hill huts removed again; Encroachments on the main road will be removed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेव्हन हिलच्या झोपड्या पुन्हा हटविल्या; मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे ही हटविली जाणार

गजानन महाराज मंदिर रोडवरील आठ झोपड्या महापालिकेने हटविल्या. ...

छत्रपती संभाजीनगरचा मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प हवेतच; गडकरींच्या घोषणेलाही झाले १८ महिने - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar metro-flyover project in the air; It has been 18 months since Nitin Gadkari's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचा मेट्रो-उड्डाणपुलाचा प्रकल्प हवेतच; गडकरींच्या घोषणेलाही झाले १८ महिने

छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्स्प्रेस-वे देखील कागदावरच ...

उपचारांपेक्षा योजनांची माहिती देण्यातच डॉक्टर व्यस्त; महापालिका आरोग्य विभागाची अवस्था - Marathi News | Reporting work ten times more than treatment! State of Municipal Health Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपचारांपेक्षा योजनांची माहिती देण्यातच डॉक्टर व्यस्त; महापालिका आरोग्य विभागाची अवस्था

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ४१ आरोग्य केंद्रे चालविण्यात येतात. ...

हर्सूल टी पॉइंटने घेतला मोकळा श्वास; रस्त्यावरील १५ अतिक्रमणे मनपाने हटविली - Marathi News | Hersul t point breathed a sigh of relief; Municipality removed 15 encroachments on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल टी पॉइंटने घेतला मोकळा श्वास; रस्त्यावरील १५ अतिक्रमणे मनपाने हटविली

हर्सूल कारागृहाच्या भिंतीला लागून व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केली होती. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ...

छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर - Marathi News | Street vendor of Chhatrapati Sambhajinagar ranks 4th in the state in taking loan from PM Self Fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचे स्ट्रीट वेंडर पीएम स्वनिधीतून कर्ज घेण्यात राज्यात चौथ्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगर शहरात आतापर्यंत २३ हजार १०७ जणांनी दहा हजारांचे कर्ज घेतले. ...

चला, आवास योजनेच्या मागची ‘इडापीडा’ संपली; ११ हजार घरांसाठी दिवाळीत नारळ फुटणार - Marathi News | The 'Idapida' of Awas Yojana is over; Coconuts will burst on Diwali for 11 thousand houses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला, आवास योजनेच्या मागची ‘इडापीडा’ संपली; ११ हजार घरांसाठी दिवाळीत नारळ फुटणार

हर्सूल, सुंदरवाडी, पडेगाव, तिसगाव या चार जागांवर ११ हजार २९८ घरांचे पाच प्रकल्प उभारले जाणार आहेत. ...