लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद जिल्हा परिषद

औरंगाबाद जिल्हा परिषद

Aurangabad z p, Latest Marathi News

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक - Marathi News | Now there are gates; But not just water; 80 percent of Kolhapuri dam in Chhatrapati Sambhajinagar district is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  ...

प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रसूतीची टक्केवारी घसरली; जिल्हा परिषद ‘सीईओं’चे फर्मानही चालेना - Marathi News | The percentage of deliveries in primary health centers declined; The decree of the Zilla Parishad 'CEO' did not work either | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रसूतीची टक्केवारी घसरली; जिल्हा परिषद ‘सीईओं’चे फर्मानही चालेना

तीन महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७९ उपकेंद्रांची झाडाझडती घेतली होती. ...

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही - Marathi News | Playing with citizens' health; Many doctors in Chhatrapati Sambhajinagar district do not have registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही

तपासणी मोहीमेत जिल्हा आरोग्य विभागाने बजावल्या नोटीस ...

पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता - Marathi News | Disruption of water supply; There is a possibility of action against two sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता

दोन वर्षांपासून अजूनही सव्वाशे कामे गुलदस्त्यात ...

जलजीवन मिशन कसे होणार पूर्ण? अभियंत्यांच्या टंचाईमुळे झेडपीचा पाणीपुरवठा विभाग हतबल - Marathi News | How will the Jaljeevan mission be completed? The water supply department of Zilla Parishad is desperate due to shortage of engineers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजीवन मिशन कसे होणार पूर्ण? अभियंत्यांच्या टंचाईमुळे झेडपीचा पाणीपुरवठा विभाग हतबल

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ...

ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला - Marathi News | Neither Gram Panchayat nor MIDC paid taxes; The rate of tax fell due to the prosperity of the industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला

आतापर्यंत ८ कोटींपैकी फक्त १६ टक्केच वसुली झाल्याची सीईओ विकास मीना यांची माहिती ...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे चेहरे खुलले; लेखा विभागातील २१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | The faces of the employees were revealed in the Zilla Parishad; Promotion of 21 employees in Accounts Department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे चेहरे खुलले; लेखा विभागातील २१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळाला ...

जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच - Marathi News | Challenges facing Jaljeevan mission; By the end of December, tap water for 1,241 villages is a dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलजीवन मिशनसमोर अडचणी; डिसेंबरअखेरपर्यंत १,२४१ गावांना नळाने पाणी हे दिवास्वप्नच

‘जलजीवन मिशन’ या योजनेतून सन २०२४ मध्ये नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी प्रतिदिन प्रतिमाणशी किमान ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश आहे. ...