लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
‘चलायचं ना अयोध्येला? तुम्हाला आलेय निमंत्रण?’ श्रीराम जन्मोत्सवाच्या आल्या अक्षता - Marathi News | Do you want to go to Ayodhya? Have you received an invitation?' Akshata came from Shri Ram Janmotsavam in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘चलायचं ना अयोध्येला? तुम्हाला आलेय निमंत्रण?’ श्रीराम जन्मोत्सवाच्या आल्या अक्षता

दीड लाख कार्यकर्ते मराठवाडा व खान्देशातील १५ लाख कुटुंबांपर्यंत निमंत्रण पोहोचविणार आहेत ...

अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन - Marathi News | Airport in Ayodhya only 5 percent work left; The design of the building is on the lines of a temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील विमानतळाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक; मंदिराच्या धर्तीवरच इमारतीचे डिझाइन

विमानतळाचे डिझाइन राममंदिराच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तीन टप्प्यांत हे बांधून पूर्ण केले जाणार आहे.  ...

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली - Marathi News | around more than 4 thousand invitation letter start to send for ram lalla pran pratishtha program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या तयारीला वेग; ४ हजार संत-महंतांना आमंत्रण, पत्रे पाठवली

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. ...

९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश - Marathi News | ayodhya ram mandir for ram lalla maha aarti will perform with jodhpur ghee 600 kg sent from 11 rath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश

Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे. ...

अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी - Marathi News | The face of Ayodhya will change, 23 crore funds from the government for various development works | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्यानगरीचे रूपडे पालटणार, विविध विकासकामांसाठी सरकारकडून २३ कोटींचा निधी

Ayodhya Development Works: अयोध्येच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अयोध्या धामला जोडणाऱ्या सर्व ६ राष्ट्रीय महामार्गांपूर्वी १५ किलोमीटर अंतरावर पर्यटन सुविधा केंद्र बांधण्यासाठी सरकारकडून २३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई अयोध्येतील राम मंदिरासाठी दान - Marathi News | Retired IAS officer S. Laxminarayanan has donated Rs 5 crore for the Ram temple in Ayodhya  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान

निवृत्त IAS अधिकाऱ्यानं केलेल्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ...

अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी - Marathi News | 'Tent City' for Devotees in Ayodhya; Successful preparations for the ceremony | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी

२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत पूर्वतयारी ...

अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड - Marathi News | 3 thousand applications for the post of priest in Ram temple in Ayodhya; Selection of 200 people for interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिरातील पुजारी पदासाठी ३ हजार अर्ज; मुलाखतीसाठी २०० जणांची निवड

अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरातील पूजा पद्धत ही सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी असेल. ही पद्धत रामानंदीय संप्रदायानुसार होईल. ...