लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
देशभरात संघाकडून अयोध्येची वातावरणनिर्मिती, गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत होणार मंथन! - Marathi News | Creation of atmosphere of Ayodhya by the RSS across the country, brainstorming will be held in the executive meeting in Gujarat! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभरात संघाकडून अयोध्येची वातावरणनिर्मिती, गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत होणार मंथन!

संघाच्या नियमित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक होत असते. ...

कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात' - Marathi News | Kangana Ranaut takes Ramlalla's darshan in ayodhya, bollywood Queen reaches Ayodhya; Said reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने घेतले रामलल्लाचे दर्शन, अयोध्येत पोहोचली क्वीन; शेअर केली 'मन की बात'

कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडिया अकाऊंटवरुनही ती बिनधास्तपणे आपलं मत मांडत असते. ...

अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन - Marathi News | Ayodhya Ram Mandir devotee businessman c Srinivasan to donate one kilogram golden throne for lord ram lalla temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन

२२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्ला होणार विराजमान ...

PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन - Marathi News | PM narendra Modi should also lay the foundation stone of the mosque Muslim community appeals to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी मशिदीचंही भूमिपूजन करावं, मुस्लिम समाजाचं पंतप्रधानांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण - Marathi News | I am lucky... Invitation to Ram Mandir ceremony of ayodhya; Narendra Modi awakened the memory | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे. ...

अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार - Marathi News | An invitation came from Ayodhya ram mandir tirthkshetra trust; Pranapratistha, 4000 saints, Sarsanghachalak mohan bhagwat will also come, inauguation hands of PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतून निमंत्रण आलं; मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा, ४००० संत, सरसंघाचालकही येणार

आगामी लोकसभा निवडणुका आणि प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत आहे. ...

२२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...   - Marathi News | Ram Lalla's coronation will be held on January 22, PM Narendra Modi will be present, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ जानेवारीला होणार रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, म्हणाले...  

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख आता निश्चित झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा सहभागी होणार आहेत. ...

आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती - Marathi News | Give us also 5 acres of land in Ayodhya; Request to Yogi government of 'these' three countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हालाही अयोध्येत जमीन द्या; 'या' तीन देशांची योगी सरकारकडे विनंती

श्रीराम मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे, शिवाय अयोध्या टाउनशिप योजनेचे कामही वेगाने सुरू आहे. ...