लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा - Marathi News | ayodhya ram temple big leaders of country and chabad house in mumbai were targets isis terrorists revealed in delhi police inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा

मुंबईतील काही ठिकाणे टार्गेटवर होती. तसेच पुणे, अहमदाबाद येथे या दहशतवाद्यांनी रेकी केली होती, असे तपासातून समोर आले आहे. ...

अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात - Marathi News | Anupam Kher make a series of videos on 21 Hanuman temples in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येत पोहोचले अनुपम खेर, भारतातील 21 हनुमान मंदिरांवरील व्हिडीओ सिरीजीला सुरुवात

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर भारतातील 21 लोकप्रिय हनुमान मंदिरांवर व्हिडीओंची सिरीज बनवत आहेत. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु - Marathi News | president draupadi murmu and pm narendra modi likely to visit ayodhya for deepotsav 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिवाळीत अयोध्येला जाणार; २१ लाख दिव्यांनी नगरी उजळणार, तयारी सुरु

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील दीपोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ...

राम मंदिर बांधल्यानंतर एका दिवसात किती लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल? - Marathi News | construction of ram temple darshan of ramlala donation | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम मंदिर बांधल्यानंतर एका दिवसात किती लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येईल?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातून दररोज मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येला पोहोचत आहेत.  ...

ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा - Marathi News | It has been decided... Pran Pratishta on January 22 in Ram Mandir in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं... अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा

रामनवमीला सूर्यकिरणे मूर्तीवर पडतील : नृपेंद्र मिश्रा ...

प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir: The wait is over, the date is set; On January 22, Lord Ram will be honored in the presence of PM Modi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रतीक्षा संपली, तारीख ठरली; 22 जानेवारीला पीएम मोदींच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार

राम जन्मभूमी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसोबतच इतर तयारीही वेगाने सुरू आहे. ...

श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir, Grand Lotus Shaped Fountain Planned Near Ram Mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...

राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई - Marathi News | Saints are prohibited from bringing fines, umbrellas and sandals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

जानेवारीतील समारंभाला अयाेध्येत ७ हजार लोक येणार ...