शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरात एका वर्षात ३६३ कोटींहून अधिक मिळाल्या देणग्या; न्यासाच्या बैठकीत माहिती

उत्तर प्रदेश : अयोध्येत रामपथावर लाखोंचे दिवे चोरीस; ५० लाखच्या चोरीची तक्रार; रोषणाई गायब

राष्ट्रीय : अयोध्येतील रामपथावरून विजेच्या दिव्यांची झाली चोरी? आरोप प्रत्यारोपांना उधाण

राष्ट्रीय : रामललाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगीराज यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला; नेमकं कारण काय?

राष्ट्रीय : एकदा त्या मुलीला तर भेटायला अयोध्येत जा, जिच्यावर तुमच्याच पक्षाच्या नेत्याने...; आचार्य प्रमोद कृष्णम भडकले?

उत्तर प्रदेश : गोळी नाही तर हार घालायचा का? प्रतिष्ठा मठातही मिळाली असती, मी येथे...; अयोध्या बलात्कार प्रकरणावरून CM योगी संतापले

राष्ट्रीय : राम मंदिराचं बांधकाम अधांतरी, कामावर परतण्यास कारागिरांचा नकार? मंदिर समितीची चिंता वाढली 

राष्ट्रीय : अयोध्येत जमीन व्यवहारचा फटका लष्करालाही; राखीव जागेवर उभारली शाळा व गोदामे

राष्ट्रीय : अयोध्येतील जमिनी कवडीमोल दराने लाटल्या; शेतजमिनीचे सरकारी दर ७ वर्षांपासून वाढलेच नाहीत

राष्ट्रीय : सामान्य भाविक राम मंदिरातील रामलला दरबारचे दर्शन घेऊ शकणार नाहीत? ट्रस्टचा निर्णय काय?