लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल? - Marathi News | Baba Siddiqui Murder: Who is Saurav Mahakal? name came in Baba Siddiqui Murder Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिश्नोईचा साथीदार, मूसेवालानंतर आता बाबा सिद्दिकी हत्याकांडात नाव; कोण आहे सौरव महाकाल?

2022 मध्ये सौरव महाकालला पुण्यातून अटक केली होती. ...

इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा - Marathi News | Coming from other states will not tolerate bullying in Mumbai; CM Eknath Shinde warning on Baba Siddiqui Murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबईत दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात विरोधकांकडून महायुती सरकार आणि विशेषत: गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

फोटो, पेपर स्प्रे, फटाके अन्... बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी शूटर्संनी अशी केली होती तयारी - Marathi News | Accused has revealed that large amount of preparation was made for the murder of Baba Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोटो, पेपर स्प्रे, फटाके अन्... बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी शूटर्संनी अशी केली होती तयारी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आलं आहे. ...

"सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी", भाजपा नेत्याचा अभिनेत्याला सल्ला; म्हणाले... - Marathi News | baba siddique murder case bjp leader harnath singh yadav advice to salman khan apologize to bishnoi community for black buck case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी", भाजपा नेत्याचा अभिनेत्याला सल्ला; म्हणाले...

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...

बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..." - Marathi News | baba siddiqui shot dead bollywood actress urvashi rautela troll for make up at funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..."

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. ...

लॉरेन्सशी थेट संबंध, २२ जणांची टोळी अन्...; बाबा सिद्दींकीच्या हत्येच्या मुख्य सुत्रधाराचे सत्य समोर - Marathi News | Who is Zeeshan Akhtar main handler who took the contract to kill Baba Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉरेन्सशी थेट संबंध, २२ जणांची टोळी अन्...; बाबा सिद्दींकीच्या हत्येच्या मुख्य सुत्रधाराचे सत्य समोर

बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या झिशान अख्तर याच्याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...

“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | thackeray group mp sanjay raut slams mahayuti state govt over baba siddique murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: पब्लिसिटीसाठी बदलापूर प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना, असे म्हणत संजय राऊत यांनी बाबा सिद्दिकी प्रकरणावरून महायुतीवर निशाणा साधला. ...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; घरातच सुरू होता गोळीबाराचा सराव - Marathi News | Baba Siddiqui Murder Case; Shooting practice was going on in the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; घरातच सुरू होता गोळीबाराचा सराव

गुन्हे शाखेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये शिवकुमार आणि कथित अल्पवयीन आरोपीला कुर्ला येथे सोडण्यात आले. तेथे दोघे वेगळ्याच व्यक्तीच्या नावे भाड्याच्या घरात राहत होते.  ...