लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाईमाणूस

बाईमाणूस, मराठी बातम्या

Baimanoos, Latest Marathi News

दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समस्या त्यांच्या आयुष्यातील मुद्दे जाणून घेण्यासाठी त्याकडे लक्षवेधण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात ५०% जनतेला एखाद्या आंतरराष्ट्रीय दिवसाची गरज भासत असेल, तर मग आपला विकास खरंच झाला आहे असं म्हणायचं का? महिलांचे मुद्दे, समस्या नक्की काय आहेत? त्यांच्यानिर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?असे अनेक प्रश्न आणि काही उत्तर घेऊन आम्ही येत आहोत. तेव्हा या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि बाईला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तुमचाही थोडा हातभार लावा.
Read More
अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी भागात ‘दार्इं’चा आधार - Marathi News | The help of 'Dai' in tribal areas of Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी भागात ‘दार्इं’चा आधार

मेळघाटात शासनातर्फे आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी महिलांचा डॉक्टरांपेक्षा दार्इंवर विश्वास दृढ आहे. अतिदुर्गम हतरू येथील पुनाय सखाराम तांडीलकर या अनेक महिलांच्या प्रसूती काळात या भागात मदतगार ठरल्या आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यात अशा दार्इं ...

गडचिरोलीत आदिवासी व बहुजन महिलांच्या वेदनांना फोडली वाचा - Marathi News | Adivasis and Bahujan women in Gadchiroli broke the pain | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत आदिवासी व बहुजन महिलांच्या वेदनांना फोडली वाचा

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. ...

मुलांच्या उपचारासाठी गोंदियात ‘आई’ रंगविते भिंती - Marathi News | 'Mother' painted in Gondiya for children's treatment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलांच्या उपचारासाठी गोंदियात ‘आई’ रंगविते भिंती

हृदयरोग असलेल्या मुलामुलीच्या उपचारासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ग्राम दवनीवाडा येथील कमला योगेश बावणे या शहर व गावोगावी फिरून भिंती रंगविण्याचे काम करीत आहे. ...

चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन ! - Marathi News | No gateman at railway gate in Chandrapur, there is Gatewoman! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, ह ...

‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक - Marathi News | Farmer Women Entrepreneurs in the Cotton through Cloth in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कॉटन टू क्लॉथ’द्वारे वर्ध्यात शेतकरी महिला उद्योजक

महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. ...

यवतमाळच्या ग्रामीण भागातील राणीची गगन भरारी - Marathi News | Young girl's achievements from Yavatmal's rural area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या ग्रामीण भागातील राणीची गगन भरारी

पाचवीनंतर नववीपर्यंत तिचा कधीच पहिला नंबर आला नाही. नववीचा निकाल लागल्यानंतर तर भावाने गुण कमी पडले म्हणून चक्क तिची मार्कसीट चोळामोळा करुन फेकून दिली. नेमका तोच दिवस राणीसाठी प्रेरणादायी ठरला. ...

यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ - Marathi News | Thirty-six thousand women in Yavatmal district gathered | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातल्या ३१ हजार महिलांची वज्रमूठ

गेल्या वर्षी जिल्ह्यातील १० तालुक्यातील महिला बचतगटांनी कृषीसेवा केंद्र सुरू केले. यातून वर्षभरात तब्बल साडे सहा कोटींची उलाढाल झाली. ...

बुढीचा चिवडा; चवदार चिवड्यातून यवतमाळचा जागतिक लौकिक - Marathi News | Chadha of Yavatmal's lady, spreads in universe | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बुढीचा चिवडा; चवदार चिवड्यातून यवतमाळचा जागतिक लौकिक

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळच्या ‘चिवड्याचा ब्रँड’ जागतिक पातळीवर पोहोचविणाऱ्या अंजनाबाई भुजाडे यांच्या कर्तृत्वाला जागतिक महिला दिनीच उजाळा देण्याचा हा प्रयत्न... ते वर्ष होते १९४६. ब्रिटिश राजवटीचा काळ. आलेगावचे (ता. बाभूळगा ...