शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाईमाणूस

दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समस्या त्यांच्या आयुष्यातील मुद्दे जाणून घेण्यासाठी त्याकडे लक्षवेधण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात ५०% जनतेला एखाद्या आंतरराष्ट्रीय दिवसाची गरज भासत असेल, तर मग आपला विकास खरंच झाला आहे असं म्हणायचं का? महिलांचे मुद्दे, समस्या नक्की काय आहेत? त्यांच्यानिर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?असे अनेक प्रश्न आणि काही उत्तर घेऊन आम्ही येत आहोत. तेव्हा या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि बाईला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तुमचाही थोडा हातभार लावा.

Read more

नागपूर : ‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

नागपूर : मैं हिट हू, और फिट भी! नागपूरची गोल्डन लेडी हेलन जोजफ

नागपूर : परिश्रमाने घडविले नागपूरच्या भाग्यश्रीने भाग्य; नागालॅण्ड सरकारमध्ये गृहविभागाच्या उपसचिव

मुंबई : womens day 2018 : त्या बदल्यात 'तिला' किमान माणुसकीची वागणूक मिळावी – कल्पना सरोज

मुंबई : BaiManoos : या कर्तबगार स्त्रियांना आज भेटूया 'फेसबुक Live' वर