शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

महाराष्ट्र : मनसे-भाजप एकत्र येणार का?

मुंबई : 'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट

मुंबई : मनसे अन् शिवसेनेची युती होणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही

महाराष्ट्र : राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

नाशिक : Bala Nandgaonkar : हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : शिंदे गटाबाबत मनसेचे ‘वेट ॲण्ड वॉच’; एकमेव आमदार म्हणतात, ‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जवळीक शक्य’

मुंबई : एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार? बाळा नांदगावकर यांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले

मुंबई : 'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

महाराष्ट्र : Rajya Sabha Election Result: अजूनही वेळ गेली नाही, आपले लोकं...; मनसे नेते बाळा नांदगावकरांचा शिवसेनेला सल्ला