लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
“जनविरोधी भाजपला घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा”; बाळासाहेब थोरातांचे आवाहन - Marathi News | congress balasaheb thorat slams state govt and bjp central govt in hallabol morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“जनविरोधी भाजपला घालवून काँग्रेस पक्षाचे सरकार आणा”; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

Congress Balasaheb Thorat News: केंद्रातील भाजप सरकार गेली ९.५ वर्ष लोकशाहीची पायमल्ली करत कारभार करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली. ...

दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी; बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप - Marathi News | Defamation of milk producers in the state by the Minister of Dairy Development; A serious allegation of Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी; बाळासाहेब थोरात यांचा गंभीर आरोप

दरम्यान या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ...

“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील”; बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र - Marathi News | congress balasaheb thorat criticised state govt over farmers compensation in winter session of maharashtra 2023 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील”; बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

Balasaheb Thorat News: सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ते अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

“निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat visit farmers to see damage due to unseasonal rain in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांचे जितके नुकसान झाले आहे तेवढी मदत करा”: बाळासाहेब थोरात

Congress Balasaheb Thorat: सरकारने तातडीने मदत केली नाही तर अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला. ...

अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात - Marathi News | The issue of untimely damage will be effectively raised in the session says Balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. ...

“दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा”; बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | congress balasaheb thorat visited the ongoing hunger strike to fix the milk price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा”; बाळासाहेब थोरात यांची मागणी

Congress Balasaheb Thorat News: दूध दर निश्चितीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. ...

पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात - Marathi News | stopped going to party offices closed camps failed to create a progressive generation said congress balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. ...

'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट - Marathi News | 'I'm canceling my pre-planned events for tomorrow'; Balasaheb Thorat's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.  ...