शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

जालना : सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात

जालना : केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस

नागपूर : बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर केला लोंढे यांच्या अटकेचा निषेध

मुंबई : सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

मुंबई : बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी

महाराष्ट्र : विखें पाटलांच्या पत्नीलाही हवी विधानसभेची उमेदवारी ?

महाराष्ट्र : शिर्डीतून विखेंना रोखण्यासाठी 'या' तरुण नेत्याला संधी ?

पुणे : विधानसभेला काँग्रेस आघाडीच्या जागा यंदा दुप्पट करू - थोरात

नाशिक : भाजपा पक्ष आहे की बकासुर : थोरात