लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेळगाव

बेळगाव

Belgaon, Latest Marathi News

Ajit Pawar: शेवटचं गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढा सुरूच, अजित पवारांनी कर्नाटकला ठणकावलं - Marathi News | Ajit Pawar: Fighting continued till the last village reached Maharashtra, Ajit Pawar defeated Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटचं गाव महाराष्ट्रात येईपर्यंत लढा सुरूच, अजित पवारांनी कर्नाटकला ठणकावलं

महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद - Marathi News | All party shutdown in Nipani to protest against desecration of statues of Chhatrapati Shivaji Maharaj at Bangalore and Krantiveer Sangoli Rayanna at Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद

सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. ...

Anti-Conversion Law : 10 वर्षे तुरुंगवास आणि लाखोंचा दंड! जाणून घ्या, कर्नाटकच्या धर्मांतर विरोधी कायद्यातील काही तरतुदी...  - Marathi News | Karnataka anti-conversion bill proposes 10-year jail term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10 वर्षे तुरुंगवास अन्...; कर्नाटकच्या धर्मांतर विरोधी कायद्यातील काही तरतुदी... 

Anti-Conversion Law : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडेच पत्रकारांना सांगितले होते की, विविध मठांतील संतांनी धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे. ...

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक - Marathi News | anger at the desecration of the statue of shivaji maharaj stones hurled at karnataka vehicles in miraj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; मराठी भाषिक उतरले रस्त्यावर - Marathi News | Desecration of idol of Chhatrapati Shivaji Maharaj in Belgaum; Marathi people aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; मराठी भाषिक उतरले रस्त्यावर

मराठा समाज मोठ्या संख्येने जमला आहे. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे. ...

"संपूर्ण महाराष्ट्र दळवींच्या मागे खंबीरपणे उभा; मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही"  - Marathi News | The whole of Maharashtra stands firmly behind Dalvi the voice of Marathi speakers will never be silenced ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संपूर्ण महाराष्ट्र दळवींच्या मागे खंबीरपणे उभा; मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही" 

सीमाभागातील मराठी भाषकांचा हक्क जपणे, त्यांच्या अस्मितेचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य : अजित पवार ...

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास निघालेल्या शिवसैनिकांना कोगनोळीत रोखले - Marathi News | The Shiv Sainik who were going to the Maharashtra Amekaran Samiti Mahamelava were stopped in Kognoli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास निघालेल्या शिवसैनिकांना कोगनोळीत रोखले

दरम्यान, मेळाव्यात समितीचे सदस्य दीपक दळवींना काळं फासल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या, मराठी भाषिकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. ...

Editorial: संपादकीय: कर्नाटकाचे विभाजन कशाला?  - Marathi News | Editorial: Why the division of Karnataka? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: कर्नाटकाचे विभाजन कशाला? 

धर्मावरून अतिरेक करणारे धर्मांध काही जण असतात, तसे भाषेवर भाषांध होण्यात मोठेपणा नाही.  कित्तूर राणी चन्नम्मा किंवा महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी इतर राज्यांतही प्रचंड आदर आहे. ...