लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेळगाव

बेळगाव

Belgaon, Latest Marathi News

'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा - Marathi News | China entered, we will also enter Karnataka; Sanjay Raut direct warning to Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा

बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही. ...

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा २६ डिसेंबरला 'चलो कोल्हापूरचा' नारा, बेळगावात झाली बैठक - Marathi News | Maharashtra Integration Committee held a meeting in Belgaum on December 26 with slogan 'Chalo Kolhapur' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो कोल्हापूरचा' नारा

समितीच्या नेत्यांची अटक, मराठी भाषकांवर अन्याय अशा बाबींविरोधात नोंदवला निषेध ...

दिल्लीतील बैठक सीमाप्रश्नासाठी नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी; बोम्मई यांचे घुमजाव - Marathi News | meeting in delhi was not for the border question but for law and order said karnataka cm basavaraj bommai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बैठक सीमाप्रश्नासाठी नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी; बोम्मई यांचे घुमजाव

बेळगावातील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या आणि एच के पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ...

कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल - Marathi News | Marathi speakers in Karnataka have the right to protest, Karnataka government should follow democracy; Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सरकारने लोकशाहीचे पालन करावे; उपमुख्यमंत्र्यांचे विधानपरिषदेत खडेबोल

Maharashtra Winter Session 2022 : कर्नाटकात मराठीभाषिकांना आंदोलनाचा अधिकार, त्यांचे हे दडपशाहीचे धोरण निषेधार्ह ...

कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार - Marathi News | We condemn the injustice done to the Marathi people by starting the strike by the Karnataka government - Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी दणाणून सोडला परिसर ...

महाराष्ट्राच्या नेत्यांना उद्या बेळगावात प्रवेश नाही -एडीजीपी - Marathi News | Maharashtra leaders not allowed in Belgaum tomorrow - ADGP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राच्या नेत्यांना उद्या बेळगावात प्रवेश नाही -एडीजीपी

बेळगावमध्ये उद्या 19 डिसेंबरपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात! - Marathi News | No Compromise for Chhatrapati Shivaji Maharaj Sambhaji Raje Chhatrapati visit in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 'नो कॉम्प्रमाईज'; संभाजीराजे छत्रपती पोहोचले थेट बेळगावात!

आज साडेतीनशे हे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या नसा नसात भिनले आहेत. ...

स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी बोंबळी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, एकाचेही मतदान नाही; कर्नाटकात जाण्याचा निर्धार - Marathi News | Villagers of Bombali boycott voting for independent Gram Panchayat not one vote Determined to go to Karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी बोंबळी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, कर्नाटकात जाण्याचा निर्धार!

देवणी तालुक्यातील बोंबळी (खु.) व बोंबळी (बु.) साठी ग्रुप ग्रामपंचायत आहे. ...