लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेळगाव

बेळगाव

Belgaon, Latest Marathi News

सीमाप्रश्नाची छत्तीस वर्षे ! यापूर्वी दोनदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा प्रयत्न झाला होता, पण... - Marathi News | Thirty-six years of Karnataka belgaum border question! An attempt was made to meet the Chief Minister twice earlier, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीमाप्रश्नाची छत्तीस वर्षे ! यापूर्वी दोनदा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा प्रयत्न झाला होता, पण...

एस. एम. जाेशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, छगन भुजबळ, एन. डी. पाटील आदींनी नेतृत्व करीत महाराष्ट्रीयन आंदाेलकांनी कर्नाटकात घुसखाेरी करून आवाज उठविला हाेता. ...

सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते - Marathi News | Border Dispute of Belgaon For a solution today in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावाद : कर्नाटकसोबत तोडग्यासाठी आज दिल्लीत खलबते

अमित शहांपुढे शिंदे-फडणवीस मांडणार बाजू ...

महाविकास आघाडीची शिष्टाई फळली; सीमावादावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची होणार बैठक  - Marathi News | Mahavikas Aghadi's MP Met Amit Shah; meeting will be held between the two chief ministers on Maharashtra Karnataka border issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाविकास आघाडीची शिष्टाई फळली; सीमावादावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची होणार बैठक 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले सर्वपक्षीय बैठकीचे संकेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी वादावर केली चर्चा  ...

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल - Marathi News | How is the Chief Minister silent when the Marathi brothers are being attacked by Karnataka? Balasaheb Thorat's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे? बाळासाहेब थोरातांचा सवाल

Balasaheb Thorat : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्न गंभीरपणे घेतला आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

Maharashtra- Karnatak Border Dispute: मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: Belgaon border issue Eknath Shinde to meet Karnataka's CM Basavraj Bommai; Talk on the phone, said Uday Samant after meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! बेळगाव सीमाप्रश्नी एकनाथ शिंदे कर्नाटकच्या बोम्मईंना भेटणार; फोनवर चर्चा

Belgaum Border Issue: शरद पवार यांनी आता मीच बेळगावला येईन असा इशारा दिला होता. यानंतर तातडीने महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांची बैठक बोलावली होती.  ...

... म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये गेलो नाही, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण  - Marathi News | ... So we didn't go to Karnataka, explained Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... म्हणून आम्ही कर्नाटकमध्ये गेलो नाही, शंभूराज देसाईंनी दिलं स्पष्टीकरण 

Shambhuraj Desai : कर्नाटक पोलीस महासंचालक यांच्याशी बोललो आहे. दोन गाड्या फोडल्या असून गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: "...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा - Marathi News | Sambhaji Raje said that the Karnataka government should protect lakhs of devotees in Kolhapur otherwise I will have to come to Karnataka in due course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मला कर्नाटकात यावे लागेल", संभाजीराजे यांनी दिला थेट इशारा!

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. ...

Maharashtra- Karnatak Border Dispute: पवारांच्या इशाऱ्यानंतर मंत्र्यांची वर्षावर जमण्यास सुरुवात; काहीतरी मोठा निर्णय होणार? - Marathi News | Maharashtra-Karnatak Border Dispute: After Sharad Pawar's Warning, Eknath Shinde Govt Ministers Begin Meeting; Will something big be decided on belgaon issue? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या इशाऱ्यानंतर मंत्र्यांची वर्षावर जमण्यास सुरुवात; काहीतरी मोठा निर्णय होणार?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. ...