लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश  - Marathi News | Big news! After Nitin Gadkari's refusal, DCM Devendra Fadnavis gave the order for the continuous flyover work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत उड्डाणपुलाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली. ...

छत्रपती संभाजीनगरात एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर उभारणार: भागवत कराड  - Marathi News | LIC to set up sales training center in Chhatrapati Sambhajinagar: Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर उभारणार: भागवत कराड 

महामेळाव्यात एलआयसीच्या ५०० एजंटांचा सत्कार ...

छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान - Marathi News | In Chhatrapati Sambhaji Nagar Pt. Dhirendra Krishna Shastri Awarded the title of 'Hindu Hrudayacharya' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान

तीनदिवसीय राम व हनुमान कथेची सांगता; पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलोट गर्दीला राम राम करीत ‘बागेश्वर धाम’कडे रवाना ...

गौरवास्पद! छत्रपती संभाजीनगर ही ऑप्टिकल फायबर निर्मितीमध्ये देशाची राजधानी - Marathi News | Glorious! Chhatrapati Sambhajinagar is the capital of the country in optical fiber manufacturing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! छत्रपती संभाजीनगर ही ऑप्टिकल फायबर निर्मितीमध्ये देशाची राजधानी

देशातील शंभरहून अधिक शहरांना ऑप्टिकल फायबरचा पुरवठा वाळूजमधील स्टरलाइट कंपनीतून होतो. ...

"दहा वर्षांत आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या"; ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’चे थाटात वितरण - Marathi News | Health facilities doubled in ten years says bhagwat karad in Grand distribution of 'Lokmat Times Excellence in Healthcare Awards | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"दहा वर्षांत आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या"; ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’चे थाटात वितरण

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मांडला आरोग्याच्या प्रगतीचा आलेख... ...

देशातील आरोग्य सुविधांमध्ये दहा वर्षांत झाली दुपटीने वाढ - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड - Marathi News | Health facilities in the country have doubled in ten years - Union Minister of State for Finance Bhagwat Karad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील आरोग्य सुविधांमध्ये दहा वर्षांत झाली दुपटीने वाढ - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स’चे थाटात वितरण ...

बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड - Marathi News | bring information about banking schemes to people said dr bhagwat karad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकिंग योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा: डॉ. भागवत कराड

अग्रणी बँक व्यवस्थापकांची समीक्षा बैठक. ...

स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड - Marathi News | Maharashtra is still lagging behind in the implementation of self-financing scheme - Bhagwat Karad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड

केंद्राच्या योजनांबाबत खासगी बॅंकांकडून हवा तसा प्रतिसाद नाहीच ...