लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही? स्पेशल ट्रीटमेंट नाही, म्हाडाकडून लवकरच पत्र - Marathi News | The only question before Minister Bhagwat Karad is whether to buy a house worth 7.5 crores or not? No special treatment, letter from Mhada soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही?

Bhagwat Karad MHADA Home: आर्थिक कारण देत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाचे ताडदेव येथील साडेसात कोटींचे घर परत केल्यानंतर आता वेटिंग लिस्टवरील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे या घराचे दावेदार आहेत. ...

आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार? - Marathi News | Even MLAs and ministers cannot afford Mhada houses Will the Union Minister of State buy a house worth seven and a half crores? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

भाजप आमदार नारायण कुचे यांनी घेतली माघार ...

Akola: सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार - Marathi News | Akola: Union Minister of State for Finance Bhagwat Karad will hold a two-day conference of chartered accountants in Shegaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार

Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...

आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर - Marathi News | mla kuche defeats minister of state bhagwat karad waiting for a house worth seven and a half crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर

हे एकच घर आमदार-खासदार या वर्गवारीसाठी राखीव असल्याने राज्यमंत्री कराड यांना प्रतीक्षा यादीवर समाधान मानावे लागले.  ...

घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती - Marathi News | 15 thousand crores worth of scammers confiscated; Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली. ...

छत्रपती संभाजीनगरची मेट्रो, अखंड उड्डाणपूल बारगळला? एनएचआयने प्रस्ताव साभार परत पाठवला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar metro, intact flyover project dumped? NHI sent back the proposal to Smart city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरची मेट्रो, अखंड उड्डाणपूल बारगळला? एनएचआयने प्रस्ताव साभार परत पाठवला

तीन हजार कोटींचा प्रस्ताव एनएचआयने स्मार्ट सिटीला साभार परत पाठवला ...

केंद्रीय मंत्री कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज - Marathi News | Union Minister Bhagwat Karad's application for Mhada's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय मंत्री कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज

आ. नारायण कुचे आणि आमशा पडवीही इच्छुक ...

वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय - Marathi News | A 200-bed insurance hospital will be set up in 7 acres in Walaj MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय

तसेच शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १०० खाटांचे विमा रुग्णालय उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. ...