लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
Budget 2023-2024: बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले... - Marathi News | mos finance dr bhagwat karad offers prayers ahead of the presentation of union budget 2023 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी भागवत कराड यांचे देवाला साकडे; अर्थसंकल्पातून सामान्यांना काय मिळणार? म्हणाले...

Budget 2023-2024: अन्य देशाच्या तुलनेत आपली प्रगती होत आहे, असे भागवत कराड यांनी स्पष्ट सांगितले. ...

"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं" - Marathi News | Dr. Bhagwat Karad told the story of a phone call by Devendra Fadnavis for Rajyasabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं"

गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. ...

भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार - Marathi News | BJP's claim on Aurangabad Lok Sabha; will fight in alliance with Balasaheb Shiv Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचा औरंगाबाद लाेकसभेवर दावा; बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युतीकरून लढणार

२० वर्षांत शिवसेनेच्या खासदाराने व एमआयएमने अलीकडच्या काळात केलेले काम दाखवावे ...

शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार? - Marathi News | BJP's claim on Shiv Sena's 4 Lok Sabha seats, Minister Bhagwat Karad will also enter the fray? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?

भागवत कराड यांनीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. ...

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेवर मोठे अपडेट; अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले... - Marathi News | Old Pension Scheme: Bhagwat Karad says, centre has no proposal for restoration of old pension scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुन्या पेन्शन योजनेवर मोठे अपडेट; अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले...

Old Pension Scheme: असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत कराड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ...

खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये खातं असलेल्यांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्सची डोकेदुखी थांबणार? - Marathi News | Big news for bank account holders in private sector banks Will minimum balance headaches stop know what minister said jammu kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये खातं असलेल्यांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्सची डोकेदुखी थांबणार?

बँक खात्यात मिनिमम बॅलन्स मेन्टेट करण्याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ...

BJP vs  NCP, Jayant Patil: "एक तरी कागद दाखवा नाही तर खोटं बोलणं बंद करा"; Bhagwat Karad यांना खुलं 'चॅलेंज' - Marathi News | BJP vs NCP Jayant Patil challenges Bhagwat Karad to show documents or stop lying | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक तरी कागद दाखवा नाही तर खोटं बोलणं बंद करा"; भागवत कराड यांना खुलं 'चॅलेंज'

मराठवाड्यातील प्रकल्प नाकारल्याच्या आरोपावरून जयंत पाटील यांनी सुनावले ...

Aurangabad Metro: ६,८०० कोटींचा ‘डीपीआर’; शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार - Marathi News | Aurangabad Metro: `6,800 crore 'DPR'; 2 flyovers will have to be demolished, the work will take 3 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Metro: ६,८०० कोटींचा ‘डीपीआर’; शहरातील दोन उड्डाणपूल पाडावे लागणार

जालना रोडवर वाढलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेता चिकलठाणा ते वाळूजपर्यंत एकच अखंड उड्डाणपूल करावा, अशी मागणी मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. ...