लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज

Bhayyuji maharaj, Latest Marathi News

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 
Read More
Bhaiyuji Maharaj: जाणून घ्या कोण होते भय्यू महाराज? - Marathi News | Know Who was bhayyuji maharaj ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhaiyuji Maharaj: जाणून घ्या कोण होते भय्यू महाराज?

राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. ...

धक्कादायक! भय्यूजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन - Marathi News | Spiritual leader Bhayyuji Maharaj allegedly shoots himself admitted to Bombay hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! भय्यूजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन

भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट ...