लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा - Marathi News |  The Dalit organization on Friday slammed the municipal office of the District Collector's office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दलित संघटनाचा शुक्रवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

शांतता राखा : वढू ग्रामस्थ; छत्रपती संंभाजी महाराज, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे घेतले दर्शन - Marathi News | Keep calm; villager homage Chatrapati Sambhaji Maharaj, Govind Gaikwad Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शांतता राखा : वढू ग्रामस्थ; छत्रपती संंभाजी महाराज, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे घेतले दर्शन

ग्रामस्थांनी गुरुवारी सामोपचाराने गावातील वाद मिटवला. तसेच एकत्रिपणे संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले. ...

भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम ! - Marathi News | Bhima-Koregaon case: Demand for arrest of Sambhaji Bhide and Milind Ekbote! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरण : संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी कायम !

पुण्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेप्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी उचलून धरली आहे. ...

पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना - Marathi News | Prayer for the goodness by Congress, near Pune railway station the statue of Mahatma Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

कोरेगाव भीमा येथील घटना व त्यावरून राज्यात पेटलेली दंगल या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ सद्भाव व सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली व भजन गायन करण्यात आले. ...

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मध्य प्रदेशात, 12 बसेसची केली तोडफोड - Marathi News | In Madhya Pradesh, the collapse of Bhima Koregaon has broken into 12 buses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मध्य प्रदेशात, 12 बसेसची केली तोडफोड

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद महाराष्ट्रानंतर आता मध्य प्रदेशात उमटू लागले आहेत. मध्य प्रदेशात आंदोलकांनी जवळपास 12 बसेसची तोडफोड केल्याचे समजते. ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी - Marathi News | Rail Roko in Thane on Koregaon-Bhima incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाणे स्थानकात रेल रोको, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना अटक करण्याची मागणी

कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. ...

भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन - Marathi News | Bhima-Koregaon talk about Rajya Sabha, Sambhaji Raje Chhatrapati appeals to peace in Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा-कोरेगावप्रकरणी राज्यसभेत चर्चा, संभाजी राजे छत्रपती यांचे मराठीतून शांततेचे आवाहन

भीमा- कोरेगावप्रकरणी राज्यसभेतही आज पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली. ...

नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा - Marathi News | The peace committee meeting in Nanded is fiercely against the police procedures; Students report crime in case of death | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर  संताप; विद्यार्थी मृत्यू प्रकरणी गुन्हे नोंदवा

हदगाव तालुक्यातील आष्टी शाळकरी मुलाच्या मृत्यूप्रकरणी  पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा त्यासह शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  निरपराध तरुणांना सोडून देण्याची मागणी बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...