शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

क्रिकेट : 5 Surprise picks in Team India vs West Indies: टीम इंडियामध्ये 'या' पाच खेळाडूंची झाली निवड; साऱ्यांनाच बसला आश्चर्याचा धक्का

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : पहिले अर्धशतक हाँगकाँगकडून अन् दुसरे न्यूझीलंडकडून; मार्क चॅपमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियाच्या गोलंदाजांचे झाले हाल

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: प्लेइंग इलेव्हनसाठी विराट कोहलीला अनेकांनी सल्ले दिले, पण कॅप्टननं त्याच्या मनाचे ऐकले; आज दोन मोठे बदल केले

क्रिकेट : IND Vs SL 3rd T20I Live : कुलदीप यादवनं सर्वोत्तम धावा करून टीम इंडियाची लाज वाचवली, श्रीलंकेची गाडी सुसाट पळाली

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते!

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : टीम इंडियाच्या राखीव फळीतील 'राखीव' खेळाडूंनी श्रीलंकेला रडवले, यजमानांनी मालिकेत कशीबशी बरोबरी मिळवली!

क्रिकेट : IND Vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेनं दोन विकेट्स गमावल्या, राहुल चहरनं सॉलिड कॅच घेतला, Video  

क्रिकेट : IND Vs SL 1st T20I Live : श्रीलंकेच्या 15 धावांत 6 विकेट्स पडल्या; दीपक चहरनं सामना फिरवला, भुवनेश्वर कुमारनं विजय पक्का केला!

क्रिकेट : IND Vs SL 2nd ODI Live : दीपक चहरचा 'कहर'; श्रीलंकेच्या जबड्यातून सामना खेचून आणला, टीम इंडियाचा मालिका विजय!