लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिपीन रावत

Bipin Rawat latest news

Bipin rawat, Latest Marathi News

बिपीन रावत हे संरक्षण दलाचे प्रमुख होते. त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि ११ जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. 
Read More
देशाच्या पुढच्या CDS पदावर मराठी अधिकाऱ्याची वर्णी?; केंद्र सरकार लवकर घेणार निर्णय - Marathi News | After Bipin Rawat death central government will take a decision soon next CDS post of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या पुढच्या CDS पदावर मराठी अधिकाऱ्याची वर्णी?; केंद्र लवकरच घेणार निर्णय

‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत यांचा कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर क्रॅशमुळे मृत्यू झाल्यानंतर तांत्रिक बिघाडाची शक्यता वायुदलाकडून तपासण्यात येत आहे. ...

जनरल बिपिन रावत यांच्या चॉपरला झालेल्या अपघाताबद्दल देशाला शंका- संजय राऊत - Marathi News | Gen Bipin Rawat Chopper Crash nation have doubts about accident says shiv sena mp Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनरल बिपिन रावत यांच्या चॉपरला झालेल्या अपघाताबद्दल देशाला शंका- संजय राऊत

रावत यांच्या चॉपरला अपघात झाल्याचं वृत्त ऐकून देशाचं नेतृत्त्वदेखील गोंधळलं असेल- संजय राऊत ...

हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा जिवंत होते CDS बिपिन रावत, रुग्णालयात जाताना काय म्हणाले? बचावकर्त्यानं सांगितलं  - Marathi News | CDS General bipin rawat was alived after chopper crash and died on the way to wellington military hospital sayed rescuer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा जिवंत होते CDS बिपिन रावत, रुग्णालयात जाताना म्हणाले...

अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले वरिष्ठ फायरमन तथा बचाव कर्मचारी एनसी मुरली यांनी सांगितले की, आम्ही दोन जणांना जिवंत बाहेर काढले. त्यांपैकी एक सीडीएस रावत होते. ...

‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत दुर्घटना; सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'एमआय १७ व्ही ५' च्या अपघातामुळे तज्ज्ञांनाही बसला धक्का - Marathi News | ‘CDS’ General Bipin Rawat Accident; Experts were also shocked by the accident of 'MI 17V5' which is considered safe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत दुर्घटना; सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'एमआय १७ व्ही ५' च्या अपघातामुळे तज्ज्ञांनाही बसला धक्का

Nagpur News व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशाप्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

Bipin Rawat: 'ती' भेट अखेरची ठरली! २४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपिन रावत यांचे नागपुरात ‘सॅल्यूट’  - Marathi News | Bipin Rawat: CDS Bipin Rawat's last 'Salute' in Nagpur 24 days ago | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपिन रावत यांचे नागपुरात ‘सॅल्यूट’ 

वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडला भेट : विभागाच्या आत्मनिर्भरतेबाबत काढले होते गौरवोद्गार ...

Bipin Rawat: सुरक्षित VVIP हेलिकॉप्टरच्या अपघातामुळे तज्ज्ञांनादेखील धक्का; नेमका अपघात झाला कसा? - Marathi News | Bipin Rawat: Safe VVIP helicopter crash shocks experts; How exactly did the accident happen? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षित VVIP हेलिकॉप्टरच्या अपघातामुळे तज्ज्ञांनादेखील धक्का; अपघात झाला कसा?

प्रत्येक उड्डाणाअगोदर होते एमआय १७ व्ही ५ ची तपासणी: सर्वोत्कृष्ट वैमानिकांकडे असते कमान, वायुदलातील अधिकारी अचंबित ...

Bipin Rawat: CDS बिपिन रावत यांच्यापूर्वी 'या' ६ महत्त्वाच्या व्यक्तींचा विमान अपघातांत मृत्यू - Marathi News | Bipin Rawat: Before CDS Bipin Rawat, 6 important people died in a plane crash, Sanjay Gandhi, YSR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपिन रावत यांच्यापूर्वी 'या' ६ महत्त्वाच्या व्यक्तींचा विमान अपघातांत मृत्यू

संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली. ...

Bipin Rawat Helicopter Crash: तैवानच्या लष्कर प्रमुखांचा देखील गेल्यावर्षी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला; चीनला देत होते इशारे - Marathi News | Bipin Rawat Helicopter Crash: Taiwan's army chief also died in a helicopter crash last year; Was giving warnings to China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तैवानच्या लष्कर प्रमुखांचा देखील बिपीन रावतांसारखाच अपघात; चीनला देत होते इशारे

Bipin Rawat Helicopter Crash as Taiwan Helicopter Crash: संरक्षण विषयातील तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी यावर भाष्य केले आहे. चीनसोबत गेल्या 20 महिन्यांपासून सीमेवर तणाव आहे. हिमालयात युद्धाची परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीत रावत यांचा अपघाती मृत्यू ...