लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्ड फ्लू

Bird Flu News

Bird flu, Latest Marathi News

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.
Read More
Bird Flu : नागुढाण्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’! - Marathi News | Bird Flu: Report of dead chickens in Nagudhana 'negative'! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Bird Flu : नागुढाण्यातील मृत कोंबड्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

Bird Flu: नागुढाणा येथील फार्मवर ४९५ कोंबड्या मृत झाल्याचे आढळले. ...

बर्ड फ्लू संक्रमण ; केंद्राचे चार सदस्यीय पथक परभणी जिल्ह्यात दाखल - Marathi News | Bird flu infections; Centre's four member team arrives in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बर्ड फ्लू संक्रमण ; केंद्राचे चार सदस्यीय पथक परभणी जिल्ह्यात दाखल

Bird flu तालुक्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूने कोंबड्यांचा मृृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेने दिल्यानंतर, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | 151 different birds died in 11 days in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात ११ दिवसात १५१ विविध पक्ष्यांचा मृत्यू

Gondia News गोंदिया जिल्ह्यात ८ ते १९ जानेवारी दरम्यान १५१ पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ...

वर्धा जिल्ह्यात १०२ कोंबड्यांचा मृत्यू; कारण अनभिज्ञ - Marathi News | 102 hens die in Wardha district; The reason is unknown | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात १०२ कोंबड्यांचा मृत्यू; कारण अनभिज्ञ

Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतामधील १०२ कोंबड्या मेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. ...

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार - Marathi News | 24 Rapid Response Teams formed in Wardha district to prevent bird flu | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

Wardha News वर्धा जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण १०५ पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. ...

गडचिरोलीत ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, फुले वाॅर्ड संसर्ग क्षेत्र घोषित - Marathi News | Outbreak of bird flu in Gadchiroli, Phule Ward declared a contagious area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, फुले वाॅर्ड संसर्ग क्षेत्र घोषित

Gadchiroli News गडचिरोली शहरातील फुले वाॅर्डात गेल्या आठवड्यात आढळलेल्या ३ मृत कोंबड्यांचा ‘बर्ड फ्लू’बाबतचा अहवाल नागपूरनंतर भोपाळ येथील प्रयोगशाळेनेही पॉझिटिव्ह दिला आहे. त्यामुळे शहरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट करीत फुले वा ...

यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे साडेतीन हजार काेंबड्यांचा मृत्यू - Marathi News | Three and a half thousand goats died at Savargad near Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे साडेतीन हजार काेंबड्यांचा मृत्यू

Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या सावरगड येथे ख्वाजा गरीब नवाब पाेल्ट्री फार्म येथील गावरान व ब्रॉयरल प्रजातीच्या ३ हजार ७०० काेंबड्यांचा साेमवारी रात्री मृत्यू झाला. ...

Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले - Marathi News | Bird Flu : So far 483 birds have died in Thane, 53 birds have been killed in a single day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bird Flu : ठाण्यात आतापर्यंत ४८३ पक्ष्यांचा मृत्यू, एकाच दिवशी ५३ पक्षी दगावले

Bird Flu : राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतित असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ...