शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बर्ड फ्लू

बर्ड फ्लूची लक्षणे म्हणजे श्वासोच्छवासाची समस्या, उलट्या होणे, ताप येणे, नाक वाहणे, स्नायू आणि डोकेदुखी यासारख्या समस्या उद्धभवतात, हा रोग मानवांमध्ये कोंबडी आणि संक्रमित पक्ष्यांच्या अगदी जवळ राहिल्याने होतो. हा विषाणू डोळे, नाक आणि तोंडातून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस खूप धोकादायक आहे आणि तो मनुष्याचा जीव घेऊ शकतो.

Read more

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लू दाखल; जंगलगीच्या एक किलोमीटरमधील कोंबड्या करणार नष्ट

पुणे : चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

अहिल्यानगर : आठवड, निंबळकमध्ये १६२ कोंबड्यांचा मृत्यू; पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

सातारा : साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले! प्रतीक्षा अहवालाची

अकोला : बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा रोग आहे, मानवाचा नव्हे - डॉ.पातुरकर

मुंबई : राज्यभरात आतापर्यंत २,३७८ पक्ष्यांचा मृत्यू

रायगड : पोल्ट्री व्यावसायिकांनो, काळजी घ्या

महाराष्ट्र : 'बर्ड फ्लू'मुळे मृत पावलेल्या कोंबड्यांची संख्या मोजकीच; पशूसंवर्धनचे स्पष्टीकरण

बीड : खडकळी तलावाच्या काठी १२ मृत पक्षी आढळयाने खळबळ 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात आढळले तीन मृत पक्षी, तपासणीसाठी पुण्याला