लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्लॅक मनी

ब्लॅक मनी

Black money, Latest Marathi News

अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे.
Read More
‘चांदोबा’च्या मालकांनी स्विस बँकांत पैसा दडवल्याचा ईडीला दाट संशय - Marathi News | The ED is deeply suspicious of the owners of Chandba's money by Swiss banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चांदोबा’च्या मालकांनी स्विस बँकांत पैसा दडवल्याचा ईडीला दाट संशय

मनी लाँड्रिंग’ व वित्तीय अनियमिततांचा गुन्हा ...

काळा पैसा परदेशातील बँकांमध्येच - Marathi News | Black money in foreign banks only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळा पैसा परदेशातील बँकांमध्येच

परदेशतील काही भारतीयांच्या बेनामी संपत्तीवरून गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रान उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता आल्यानंतर मात्र, संशयित बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या खात्यांचा साधा तपासही पूर्ण करता आलेला नाही. ...

...म्हणून पंतप्रधान मोदींनी केली नोटाबंदी; तो धक्कादायक अहवाल समोर - Marathi News | More black money present within India than outside says Secret government report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी केली नोटाबंदी; तो धक्कादायक अहवाल समोर

तीन संस्थांनी अर्थ मंत्रालयाला दिला होता अहवाल ...

'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | switzerland transfer details of indian account holders in hsbc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काळा पैसा'वाल्यांवर पडणार कुऱ्हाड! स्विसमधल्या खातेधारकांची माहिती मिळण्याची प्रक्रिया सुरू

स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे. ...

नागपूरच्या हवाला व्यापाऱ्यांनी पाठवले विदेशात दोन हजार कोटी? - Marathi News | Nagpur: Two thousand crores sent by the traders of Nagpur to abroad? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरच्या हवाला व्यापाऱ्यांनी पाठवले विदेशात दोन हजार कोटी?

ईडीच्या रडारवर; श्री रेणुकामाता मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीत अफरातफर ...

‘हवाला’चे पैसे घेऊन जाणारा जेरबंद - Marathi News | Martingale taking money for 'hawala' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘हवाला’चे पैसे घेऊन जाणारा जेरबंद

शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ...

आता येणार डिजिटल नोटा; काळा पैसा ठरणार 'खोटा' - Marathi News | RBI may soon launch Digital Bank notes to fight against black money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता येणार डिजिटल नोटा; काळा पैसा ठरणार 'खोटा'

आपण रोजच्या व्यवहारात ज्या नोटा वापरतो, त्या नोटांसोबतच इलेक्ट्रॉनिक नोटाही चलनात असायला हव्यात. ...

काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray slams PM Narendra Modi over Black Money Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या पैशांबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Black Money : भ्रष्टाचार, काळ्या पैशावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...