लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
“BRS भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | congress nana patole criticized brs k chandrashekar rao visit maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BRS भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”; काँग्रेसचे टीकास्त्र

Nana Patole Vs BRS: तेलंगण पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ...

“पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...”; BRSच्या ऑफरवरुन ठाकरे गटाने स्पष्टच सांगितले! - Marathi News | thackeray group leader ambadas danve reaction over brs offer to bjp pankaja munde as cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंकजा मुंडे मोठ्या नेत्या, आज ना उद्या...”; BRSच्या ऑफरवरुन ठाकरे गटाने स्पष्टच सांगितले!

BRSने पंकजा मुंडे यांना दिलेल्या ऑफरवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटानेही यावर भाष्य केले आहे. ...

पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over brs offer pankaja munde of cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया

Sudhir Mungantiwar News: महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात - Marathi News | Election of first Sarpanch of BRS Party in Maharashtra; The political upheaval began | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात बीआरएस पक्षाच्या पहिल्या सरपंचाची निवड; राजकीय वर्दळीला झाली सुरुवात

ही निवडणूक प्रक्रिया गंगापूर तहसीलचे मंडळ अधिकारी ए सी हुगे यांच्या मार्गदर्शननाखाली पार पडली.  ...

"माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य, राव यांची स्थिती...", सुशीलकुमार शिंदेची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Telangana state from Andhra Pradesh, is my signature says Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"माझ्या सहीनेच आंध्रप्रदेशातून तेलंगणा राज्य, राव यांची स्थिती...", सुशीलकुमार शिंदेची खोचक प्रतिक्रिया

विरोधकांकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ...

पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार? - Marathi News | CM Post offer to Pankaja Munde by BRS party, If Pankaja Munde joins the party, we will welcome it - Balasaheb Sanp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; BRS पक्ष राज्यात मोठा भूकंप घडवणार?

शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते असं पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले. ...

३०० वाहनांचा ताफा, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी; CM केसीआर घेणार पांडुरंगाचं दर्शन - Marathi News | On June 27, CM KCR will visit Pandharpur along with the entire cabinet of Telangana for aashadhi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३०० वाहनांचा ताफा, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी; CM केसीआर घेणार पांडुरंगाचं दर्शन

येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे सर्व मंत्रिमंडळ घेऊन मुख्यमंत्री केसीआर हे पंढरपुरच्या पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. ...

मुख्यमंत्र्यांचा जिल्हा चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर?  उल्हासनगरात झळकले बीआरएसचे पोस्टर्स - Marathi News | Chief Minister's district on the target of Chandrasekhar Rao Posters of BRS spotted in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांचा जिल्हा चंद्रशेखर राव यांच्या टार्गेटवर?  उल्हासनगरात झळकले बीआरएसचे पोस्टर्स

मात्र के चंद्रशेखर राव यांच्या फोटोसह पक्षाचे पोस्टर्स कोणी लावले? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.  ...