लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
"शिवप्रेमींना आवडले नाही पण...", प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | Nationalist Congress Party leader Ajit Pawar has reacted to Vanchit Bahujan Aghadi president Prakash Ambedkar and has questioned the BRS party  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवप्रेमींना आवडले नाही पण...", आंबेडकरांच्या 'त्या' कृतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर वाहिलेल्या फुलांमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी असली तर तो प्रत्येकाचा अधिकार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. ...

शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले; जयंत पाटलांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | NCP state president Jayant Patil's criticism of BJP over BRS entry in maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मताची विभागणी करण्यासाठी राज्यात नवीन दुकान आणले- जयंत पाटील

राज्यसरकार कुचकामी असल्याने शेतकऱ्यांना तेलंगणात कांदा विक्री करावी लागत आहे ...

‘अबकी बार, किसान सरकार’; तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर लढू - Marathi News | ‘Abki Bar, Kisan Sarkar’; We will fight if the Telangana model is not implemented in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अबकी बार, किसान सरकार’; तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर लढू

Nagpur News जोवर तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू होत नाही तोवर आपण येथे लढू, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी केली. ...

महाराष्ट्रातील भाजपाच्या २ माजी आमदारांचा BRS मध्ये प्रवेश; मुख्यमंत्री KCR यांची ताकद वाढली - Marathi News | 2 ex-MLAs of BJP from Maharashtra join BRS; CM KCR's strength increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP च्या २ माजी आमदारांचा BRS मध्ये प्रवेश; KCR यांची महाराष्ट्रात ताकद वाढली

आम्ही बीआरएस पक्षाकडून निवडणुका लढणार आहोत असं या माजी आमदारांनी सांगितले.  ...

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी - Marathi News | Strategy of BRS! Big relief for farmers in Maharashtra; Buy onion at double rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे ...