लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
भाजपाला पुन्हा धक्का; अल्पसंख्यांक आघाडीतील पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर  - Marathi News | Another blow to BJP; Minority Front officials on the way to BRS | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपाला पुन्हा धक्का; अल्पसंख्यांक आघाडीतील पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर 

दक्षिण सोलापूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी आणि सोलापूर शहर भाजप अल्पसंख्यांक आघाडीतील जवळपास २५ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...

शेतकऱ्यांनच्या प्रश्नांवर बीआरएसने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मारली धडक - Marathi News | BRS attacked the Parbhani Collectorate on farmers' questions | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांनच्या प्रश्नांवर बीआरएसने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मारली धडक

शनिवार बाजार परिसरातून काढला मोर्चा ...

बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप - Marathi News | Shivraj Bangar, state coordinator of BRS has resigned from the party, serious allegations against the party | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीआरएसला लागली गळती; राज्य समन्वयक शिवराज बांगर यांची सोडचिठ्ठी, पक्षावर गंभीर आरोप

शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारी ही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ...

अन् त्यांनी नसलेल्या बसस्थानकाला दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव - Marathi News | Unique movement of BRS party in Gadchandur, gave the name of Chief Minister Eknath Shinde to non-existent bus stand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् त्यांनी नसलेल्या बसस्थानकाला दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव

बीआरएस पक्षाचे गडचांदुरात अनोखे आंदोलन ...

हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले', काय घडले? - Marathi News | Leaders of BRS from Solapur tricked us into joining the party, allegation of who currently joined BRS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हौशे-गवशे-नवशे हैदराबाद फिरायला गेले; परतताच गौप्यस्फोट, 'आम्हाला फसवले'

तेलंगणाला गेले पन्नास गावकारभारी; 'बीआरएस'मुळे दक्षिणमध्ये खळबळ : सुभाषबापूंचा टोमणा ...

महाराष्ट्रातील ५५ सरपंच यांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश; के. चंद्रशेखर राव यांनी दिलं आश्वासन - Marathi News | 55 sarpanchs of Maharashtra join BRS party; K. Chandrasekhar Rao assured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ५५ सरपंच यांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश; के. चंद्रशेखर राव यांनी दिलं आश्वासन

तेलंगणा राज्याप्रमाणे वीज व पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाईल, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.  ...

भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना - Marathi News | Many sarpanchs from BJP MLA Subhash Deshmukh's constituency are likely to join the BRS party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपा आमदाराच्या मतदारसंघातील अनेक सरपंच BRSच्या मार्गावर; ४० गाड्यांचा ताफा रवाना

तब्बल ४० गाड्यांमधून हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रदर्शन करत मार्गस्थ झाले आहेत. ...

तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल - Marathi News | 19 thousand crore loan waiver for farmers in Telangana then why not in Maharashtra?, asked BRS's Charan Waghmare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

बीआरएसकडून फटाके फोडून कर्जमाफीचे स्वागत ...