लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा - Marathi News | Budget 2020: broken expectations Because of the budget - Vijay Darda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2020: अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा - विजय दर्डा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असून, त्यातून औद्योगिक किंवा अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी आहे ...

Budget 2020: कृषी, ग्रामविकास, जलसिंचन योजनांसाठी २.८३ लाख कोटी - Marathi News | Budget 2020: 2.83 lakh crore for agriculture, rural development and irrigation schemes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: कृषी, ग्रामविकास, जलसिंचन योजनांसाठी २.८३ लाख कोटी

शेती समृद्ध करण्यासाठी १६ कलमी कार्यक्रम ...

Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही - Marathi News | Budget 2020: Disappointment of Mumbaikars from budget; No provision for suburban railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईकरांची निराशा; उपनगरीय रेल्वेसाठी तरतूद नाही

ऐतिहासिक स्थळांनाही वगळले ...

Budget 2020: आयएमसीमधील उत्साह अन् बाजार घसरताच शांतता! - Marathi News | Budget 2020: excitement and peace as the market slumps in Chamber of Commerce and Industry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2020: आयएमसीमधील उत्साह अन् बाजार घसरताच शांतता!

काही तरतुदींचे स्वागत;काही ठिकाणी बदलासाठी सूचना ...

Budget 2020: उद्योजक आनंदी तर नोकरदार संभ्रमात; आयकरातील सवलतीबाबत चित्र अस्पष्ट असल्याची भावना - Marathi News | Budget 2020: Entrepreneurs happy but servants confused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: उद्योजक आनंदी तर नोकरदार संभ्रमात; आयकरातील सवलतीबाबत चित्र अस्पष्ट असल्याची भावना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे ...

Budget 2020: बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर - Marathi News | Budget 2020: An angry tone among the builders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजीचे सूर

गृहनिर्माण क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी या अर्थसंकल्पात ठोस घोषणा होतील, अशी आशा होती. ...

Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | Budget 2020: Composite response to the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Budget 2020: सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प - Marathi News | Budget 2020: Budget raising expectations of the general public | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पोकळ आश्वासन देणारा आहे. जुन्याच योजनांवर भर दिला आहे. ...