शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा

व्यापार : देशाला समृद्ध करणारा अन् नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी

व्यापार : Union Budget 2024:नोकरदारांच्या पगारातून होणार १७५०० रुपयांची बचत; सोप्या भाषेत बजेटचा अर्थ समजून घ्या

महाराष्ट्र : 'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'

व्यापार : स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय : “देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत

व्यापार : Union Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं? वाचा सविस्तर...

व्यापार : Budget 2024 on Automobile Sector: बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार

महाराष्ट्र : Ajit Pawar: हा अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा; अजित पवारांनी केलं तोंडभरून कौतुक

व्यापार : Union Budget 2024: रोजगार अन् कौशल्य प्रशिक्षणासाठी केंद्राच्या ५ योजना जाहीर; २ लाख कोटीची तरतूद