Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
राष्ट्रीय :
बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी
जागतिक पातळीवर भारताचे संबंध अनेक राष्ट्रांशीही चांगले आहेत. बजेटमधून या देशांनाही भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र :
भारताच्या विकसित शताब्दीची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प- बावनकुळे
BJP Maharashtra on Union Budget: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली प्रतिक्रिया ...
महाराष्ट्र :
“महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस
BJP DCM Devendra Fadnavis Reaction On Union Budget 2024: देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
राष्ट्रीय :
नीट कॉपीही केली नाही, 'कॉपीकॅट बजेट"; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. ...
व्यापार :
महिलांच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केल्यास मिळणार फायदा; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे घर खरेदी करताना रजिस्ट्रीसाठी मुद्रांक शुल्कावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...
मुंबई :
महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे म्हणून ही वागणूक?; आदित्य ठाकरे बरसले
आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आली असल्याचं सांगत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...
म्युच्युअल फंड :
अर्थसंकल्पानंतर सोने २,९०० आणि चांदीत ३ हजारांची घसरण
Nagpur : सोन्याची तस्करी थांबणार, ग्राहकी वाढणार ...
महाराष्ट्र :
अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा, विकसित भारत संकल्पनेला बळ - मुख्यमंत्री
Budget 2024: युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि 'विकसित भारत' संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Previous Page
Next Page