Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
लोकमत शेती :
आजच्या बजेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली पीएम सूर्य योजनेची माहिती जाणून घ्या
केंद्र सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात केली होती. त्यातच अवघ्या काही महिन्यातच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले असून १४ लाख अर्ज आलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात १४ लाख घ ...
महाराष्ट्र :
“बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात”: जयंत पाटील
NCP SP Jayant Patil Reaction On Union Budget 2024: पराभव झाल्यानंतरच्या योजनांना काही महत्त्व नाही. लोकसभेपेक्षा आता विधानसभेला आमच्यासाठी चांगले चित्र राहील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
व्यापार :
"देशाला समृद्ध करणारा अन् नव्या उंचीवर नेणारा हा अर्थसंकल्प" : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ...
व्यापार :
नोकरदारांच्या पगारातून होणार १७५०० रुपयांची बचत; सोप्या भाषेत बजेटचा अर्थ समजून घ्या
केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गाला आयकरातून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ...
व्यापार :
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी किती लोकांनी अर्ज केले? अर्थसंकल्पात सांगितला आकडा
Union Budget 2024: आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आलेल्या अर्जांची माहिती दिली. ...
व्यापार :
स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...
महाराष्ट्र :
'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'
Amol Kolhe on Union Budget: महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख ने केल्याने विरोधक आक्रमक ...
राष्ट्रीय :
“देशवासीयांच्या आशा, आकांशा अन् विश्वासपूर्तीचा अर्थसंकल्प”; अमित शाहांनी केले स्वागत
Amit Shah Reaction On Union Budget 2024: हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...
Previous Page
Next Page