शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्...

लोकमत शेती : Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर 

व्यापार : Union Budget 2024: १५ टक्के स्वस्त होणार मोबाईल फोन आणि चार्जर; निर्मला सीतारमन यांची अर्थसंकल्पात भेट

व्यापार : Union Budget 2024 Tax Slab: टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल, इतके उत्पन्न असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा, नवीन दर येथे पहा

व्यापार : Budget 2024 : विद्यार्थी, तरुण, महिला अन् शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी! निर्मला सीतारमन यांच्या 16 महत्वाच्या घोषणा

व्यापार : Union Budget 2024 Live Updates: नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांवर, अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा

व्यापार : Budget 2024 : उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत कर्ज, १ लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाउचर मिळणार

व्यापार : Mudra Loan Scheme: लघुउद्योजकांसाठी आनंदाची बातमी; मुद्रा योजनेतील कर्जाची मर्यादा २० लाखांपर्यंत वाढवली

राष्ट्रीय : 'मित्रां'साठी कायपण! बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

व्यापार : Employment Linked Incentive Scheme: पहिल्यांदाच नोकरी लागली तर केंद्र सरकार एक पगार देणार; अर्थसंकल्पात मोठी घोषणा