Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
महाराष्ट्र :
“विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar On Budget 2024: हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
व्यापार :
देश एका मोठ्या संकटाकडे, अर्थसंकल्पातून 'चाहूल'; अर्थमंत्र्यांचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव
Budget 2024 Population: यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. ...
व्यापार :
१ तासाचं भाषण आणि काही स्वस्तही झालं नाही, काही महागलंही नाही; पण का?
निवडणुकीचे वर्ष असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प होता. असं असतानाही या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. ...
व्यापार :
Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. ...
लोकमत शेती :
Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा
खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ...
लोकमत शेती :
अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?
Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना हमीभावामुळे फायदा झाल्याचे नमूद केले, पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊ या. ...
लोकमत शेती :
अनुदान नको, शेतमालाला भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
अर्थ संकल्पानंतर शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे. ...
व्यापार :
३.४ टक्क्यांनी वाढलं डिफेन्स बजेट, Deep-Tech वर लक्ष; कशी वाढेल देशाची ताकद?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. ...
Previous Page
Next Page