Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
अर्थसंकल्पात सांगितलेली 'लखपती दीदी' योजना नेमकी काय आहे?; जाणून घ्या फायदे
Budget 2024 And Lakhpati Didi : अर्थसंकल्पात सांगितलेली लखपती दीदी योजना नेमकी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया… ...
व्यापार :
पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अंतरिम बजेटमध्ये 11.1 टक्क्यांची वाढ, करण्यात आली ₹111111 कोटींची तरतूद
Budget 2024: देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
व्यापार :
'आजचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या ४ स्तंभांना सक्षम करणार...'; PM मोदींची प्रतिक्रिया
केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
व्यापार :
मालदीवला मिरच्या झोंबणार! अर्थमंत्र्यांची लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा, मोईज्जूंचा तोरा उतरणार
Budget 2024 Investments For Lakshadweep एकाच दगडात दोन पक्षी... आधीच भारतीयांनी बुकिंग रद्द करून धक्का दिलाय, मोदी सरकारकडून कायमचा सुरुंग लावण्याची तयारी... ...
व्यापार :
मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर अधिक भर दिला आहे. ...
व्यापार :
अंतरिम अर्थसंकल्पात या चार जातींच्या विकासावर विशेष लक्ष, वित्तमंत्र्यांनी केली घोषणा
Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थस ...
व्यापार :
आयकरात कोणताही बदल नाही, तरी १ कोटी करदात्यांना होणार फायदा; जाणून घ्या अर्थमंत्र्यांची घोषणा
Interim Budget 2024: अर्थमंत्र्यांनी एका निर्णयातून एक कोटी करदात्यांना लाभ होईल याची तजवीज केली आहे. ...
सखी :
निर्मला सीतारामन यांची कांथा वर्क टसर सिल्क साडी, निळ्याशार साडीची पाहा खासियत
Finance minister Nirmala Sitaraman Wear Tussar Silk Saree: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट (interim budget 2024) सादर करताना नेसलेल्या साडीची नेहमीच चर्चा होत असते.. बघा यावर्षी त्यांनी कोणत्या खास साडीची निवड केली आहे.... ...
Previous Page
Next Page