Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
"1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, स्वावलंबी झाल्या; आता 3 कोटींचं लक्ष्य"
Budget 2024 And Nirmala Sitharaman : गेल्या दहा वर्षांत अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे. देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. ...
लोकमत शेती :
Budget 2024 : बजेटमधून दूध आणि मत्स्य उत्पादकांना काय मिळालं? वाचा सविस्तर
यंदाच्या बजेटमध्ये देशातील दूध उद्योग आणि मत्स्त्य व्यवसाय वृद्धीसाठी नेमक काय ठरविण्यात आले. ...
व्यापार :
१ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. ...
व्यापार :
मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री
Union Budget 2024 Live Updates :अर्थमंत्र्यांकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...
व्यापार :
करदात्यांची घोर निराशा! टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांचा कार्पोरेटला दिलासा
Budget 2024 on Income Tax: करदाते मोठी अपेक्षा ठेवून होते, परंतु करात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाहीय. ...
लोकमत शेती :
Budget 2024: शेतकऱ्यांसाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूदी?
शेतकऱ्यांना शेतमाला योजना राबविण्यात येणार असून शेतमाल टिकून राहावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ...
व्यापार :
अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा: १ कोटी घरांना प्रतिमहिना ३०० यूनिट मोफत वीज देणार
अंतरिम बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोफत वीज देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ...
व्यापार :
ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'
Budget 2024 Live Updates: पीएम आवास योजनेतून तीन कोटी घरे बांधण्यात येणार होती. त्या लक्ष्याच्या सरकार अगदी जवळ आहे. ...
Previous Page
Next Page