Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
नोकरदारांना दिलासा मिळेल? आयकराचे टप्पे बदलणार का?
Budget 2024: वित्तमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गास आयकरात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ...
व्यापार :
डिजिटल अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढतेय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार
Budget 2024: मुर्मू म्हणाल्या की, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्यामुळे डिजिटल व्यवहार आणि डेटा अधिक सुरक्षित होईल. सरकारने भारताला जगातील आघाडीच्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक बनवले आहे. ...
व्यापार :
Budget: 1860 पूर्वी कुणीही देत नव्हते रुपयाचाही कर! विरोध असतानाही कशी झाली सुरुवात?
Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री गुरुवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांचे लक्ष असते यात ठरणाऱ्या करांच्या रचनेवर. उत्पन्नावरील करांत सूट मिळावी, सवलती मिळाव्यात, अशी सर्वांची अपेक्षा असते. ...
व्यापार :
Budget 2024: आर्थिक सर्वेक्षण यंदा का सादर झाले नाही? हे आहे कारण...
Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मागील वित्तीय वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची प्रथा आहे. तथापि, ती आज पाळली गेली आहे. ...
सखी :
निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल
Nirmala Sitharaman : First Female Finance Minister of India : १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याविषयी जाणून घेऊ.. ...
व्यापार :
सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?
इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना २०२४ च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
राष्ट्रीय :
जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?
...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले. ...
व्यापार :
अरे व्वा! अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारची मोठी घोषणा; 'या' निर्णयामुळे स्वस्त होणार मोबाईल
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक खास भेट दिली आहे. मोबाईल इंडस्ट्रीसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...
Previous Page
Next Page