Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
घर विकूनच पहा! कॅपिटल गेनचे नवे कॅल्क्युलेशन, इंडेक्स पद्धतीच वगळली, भरमसाठ कर लागणार
घर विक्रीशी संबंधित व्यवहारांत आजवर लागू असलेली इंडेक्सेशन पद्धती काढून टाकली आहे. मात्र, त्यांच्या भाषणात त्यांनी हा उल्लेख टाळला ...
व्यापार :
मित्रपक्षांच्या राज्यांसाठी खजिना खुला; बिहार, आंध्र प्रदेश यांच्या पदरात भरभरून दान
पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ओडिशा राज्यासाठीही अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. ...
व्यापार :
रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?
पुण्यातील मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी रुपयांची भरघोस तरतूद; महाराष्ट्र सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेसाठी ५९८ कोटी रुपये ...
व्यापार :
कोणत्या राज्यांवर खैरात, महाराष्ट्राला काय मिळाले? बजेटचा लेखाजोखा...
बिहार आणि आंध्रप्रदेश राज्यांना योजनांची खैरात वाटण्यात आली आहे. ...
व्यापार :
नव्या रचनेतील करदात्यांची ‘बल्ले बल्ले’! ७५ हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन, जाणून घ्या स्लॅब...
सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये केली आहे. ...
व्यापार :
खटाखट रोजगार, टॅक्सही वाचणार; नव्या कर प्रणालीत ७.७५ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त
2.66 लाख कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी; 2 लाख कोटी रुपये रोजगार निर्मितीसाठी ...
व्यापार :
मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार? अर्थसंकल्पात PCBA वरील शुल्कात वाढ!
Union Budget 2024: अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दूरसंचार उपकरणांवरील प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्लीज (Printed Circuit Board Assemblies-PCBA) वरील शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली. ...
व्यापार :
UPA सरकारच्या काळातील 'तो' कर, 12 वर्षांनंतर मोदी सरकारने केला रद्द; जाणून घ्या...
मोदी सरकारने यूपीए सरकारच्या काळात 2012 साली आणलेला एंजेल टॅक्स रद्द केला आहे. ...
Previous Page
Next Page