लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Buldhana: हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले - Marathi News | Buldhana: Two gates of Hanumansagar dam opened by 50 cm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले

Hanumansagar dam: अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले. ...

खामगाव नगर पालिकेत पॅथर सेनेचे अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Movement of Pathar Sena in Khamgaon Municipal Corporation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिकेत पॅथर सेनेचे अर्धनग्न आंदोलन

शंकर नगरातील मुलभूत समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी ...

Buldhana: महेबूब नगरातील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचा पालिकेवर मोर्चा - Marathi News | Buldhana: Vanchit Bahujan Aghadi march on municipality regarding various issues in Mahebub Nagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महेबूब नगरातील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचा पालिकेवर मोर्चा

Buldhana - स्थानिक महेबूब नगराकडे जाणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलाखाली साचलेल्या कचऱ्यामुळे नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. परिणामी विविध आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Couple who abducted a minor girl was handcuffed by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी वैशाली कुंभरे ऊर्फ सपना समरथ साहु व शुभम विठ्ठल शेलकर यांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेतला. ...

एक रुपयात पीक विमा भरा, जास्त पैसे देऊ नका; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Pay crop insurance for one rupee, don't overpay; Appeal of Sub-Divisional Officers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एक रुपयात पीक विमा भरा, जास्त पैसे देऊ नका; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

शासनाने सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास - Marathi News | As there is no bridge, the students travel dangerously through the riverbed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

जळगाव हे सिंदखेडराजा तालुक्यातील दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे, तर पिंपळगाव हे देऊळगावराजा तालुक्यातील त्याच लोकवस्तीचे गाव. ...

ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना - Marathi News | Farm laborer dies after drowning in Dyan Ganga; Incident in Narayanpur Shivara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ज्ञानगंगा नदीपात्रात बुडून शेतमजुराचा मृत्यू; नारायणपूर शिवारातील घटना

याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

राजुर घाटात बस उलटली, सुदैवाने प्राणहानी टळली - Marathi News | The bus overturned at Rajur Ghat, luckily averting loss of life | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजुर घाटात बस उलटली, सुदैवाने प्राणहानी टळली

ही बस मलकापूर येथून बुलढाणाकडे (बस क्रमांक एमएच ०६ एस ८३७५) येत हाेती. ...