लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion, Latest Marathi News

भाजप शहरप्रमुख ते कॅबिनेटमंत्री, आता अतुल सावेंची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णीही शक्य - Marathi News | BJP city chief to cabinet minister, now Atul Save may get Aurangabad guardian minister post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप शहरप्रमुख ते कॅबिनेटमंत्री, आता अतुल सावेंची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णीही शक्य

आ. अतुल सावे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात संधी; भाजपने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचनेसाठी दिला चेहरा ...

Cabinet Expansion: 'मी नाराज नाही, पुढील विस्तारात...', मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: 'I am not upset', Sanjay Shirsat's first reaction on cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी नाराज नाही, पुढील विस्तारात...', मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया

Cabinet Expansion: गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला भाजप-शिंदे गटाचा आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. ...

Maharashtra Cabinet Expansion: नव्या मंत्र्यांमध्ये सर्वच कोट्यधीश, वाचा सर्वात श्रीमंत अन् गरीब मंत्री कोण?  - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: All the new ministers are multi millionaires, read Who are the richest and poorest ministers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या मंत्र्यांमध्ये सर्वच कोट्यधीश, वाचा सर्वात श्रीमंत अन् गरीब मंत्री कोण? 

नव्या मंत्रिमंडळात एक मंत्री १० वी पास, ५ मंत्री १२ वी पास, एक इंजिनिअर, ७ पदवीधर आणि २ मंत्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेले आहेत. तर एकाने डॉक्टरेट मिळवली आहे. ...

Rupali Patil : "चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही" - Marathi News | NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh Over Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चित्राताई संजय राठोडांना राखी बांधायला जाणार; तुमचा लढा खोटा, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही"

NCP Rupali Patil Slams BJP And Chitra Wagh : रुपाली पाटील यांनी "बेकायदेशीर सरकारने आज अखेर मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. रखडलेला पाळणा आज हलला" असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | deputy cm devendra fadnavis first reaction on cabinet expansion and sanjay rathod oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Cabinet Expansion: ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील, त्यांना नैतिक अधिकार नाही, त्यांनी आधी आरसा पाहावा, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला दिले. ...

"अब्दुल सत्तार आजच मंत्री झाले अन् लगेचच राजीनामा मागावा लागतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव" - Marathi News | "Abdul Sattar became minister today and it is unfortunate for Maharashtra that Demand to resign immediately Says AAP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सत्तार आजच मंत्री झाले अन् लगेचच राजीनामा मागावा लागतोय हे राज्याचे दुर्दैव"

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना मुलीचा एक मार्क वाढवला म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. इथे तर पूर्ण नापासलाच पास करण्याचा प्रकार आहे असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला - Marathi News | ramdas athawale criticised opposition on eknath shinde cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale : महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यासाठी हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ...

Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला - Marathi News | Cabinet Expansion: 'BJP protested against Sanjay Rathod, now gave ministry', Jayant Patil slams govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला

'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे.' ...