लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
६ तास शस्त्रक्रिया, मानेच्या सूक्ष्म नाडीतील कॅन्सरची गाठ काढली, २८ वर्षीय युवकाला जीवनदान - Marathi News | 6-hour surgery, removed cancerous tumor in neck micro pulse, saving life of 28-year-old man | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ तास शस्त्रक्रिया, मानेच्या सूक्ष्म नाडीतील कॅन्सरची गाठ काढली, २८ वर्षीय युवकाला जीवनदान

शस्त्रक्रियेनंतर या युवकाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ...

यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन - Marathi News | Patent to Shivaji University for research on liver cancer, Research by Dr. Shankar Hangirgekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट, डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे संशोधन

या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली ...

कर्करोग उपचारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता घटणार; टाटा रुग्णालयातील संशोधनात नवीन औषधाचा शोध ठरणार उपयुक्त - Marathi News | The severity of side effects caused by cancer treatment will decrease; Research at Tata Hospital will be useful in discovering new drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करोग उपचारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता घटणार; टाटा रुग्णालयातील संशोधनात नवीन औषधाचा शोध ठरणार उपयुक्त

टाटा मेमोरिअल सेंटरच्या खारघर येथील अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर (अॅक्टरेक) येथील प्रख्यात संशोधक डॉ. इंद्रनील मित्रा यांनी हे औषध शोधले आहे. ...

पंकज उधास यांचे ७२व्या वर्षी झाले निधन; 'हा' आजार ठरला कारणीभूत, चार महिन्यांपूर्वीच... - Marathi News | Pankaj Udhas passes away at 72 'This' disease was the cause four months ago detected pancreatic cancer | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज उधास यांचे ७२व्या वर्षी झाले निधन; 'हा' आजार ठरला कारणीभूत, चार महिन्यांपूर्वीच...

Pankaj Udhas Death: पंकज उधास यांनी अनेक अजरामर गझल गायल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एका आजाराने त्यांना हतबल केले. ...

आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट : मसाले ठरणार कॅन्सरवर वरदान - Marathi News | IIT-Madras researchers get patent: Spices can be a boon against cancer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट : मसाले ठरणार कॅन्सरवर वरदान

भारतातील अनेक वनस्पतींचा औषधी उपयोग होतो. त्यातच आता आपल्या कडील मसाल्यांचा देखील औषधी वापर होणार आहे. ...

भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार; आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट - Marathi News | Indian spices will treat cancer; A patent obtained by researchers from IIT-Madras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार; आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट

२०२८ पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...

हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईला भेटला चिमुकला लेक; डोळे पाणावणारा Video - Marathi News | cancer patient mother reunite with toddler son after many days feels energetic emotional viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयस्पर्शी! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईला भेटला चिमुकला लेक; डोळे पाणावणारा Video

एका कॅन्सरग्रस्त आईने आपल्या चिमुकल्याला पाहिलं तेव्हा ती भावूक झाली.  ...

आरोग्य सांभाळा! चाळीशीनंतर महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; दुर्लक्ष करणं पडेल महागात - Marathi News | health risks for women over 40 like osteoporosis breast cancer cervical cancer bowel cancer | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सांभाळा! चाळीशीनंतर महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; दुर्लक्ष करणं पडेल महागात

5 गंभीर समस्या आहेत ज्याबाबत प्रत्येक स्त्रीने सतर्क राहायला हवं. त्याबद्दल जाणून घेऊया... ...