लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
सर्दीच्या व्हायरसने कॅन्सरवर उपचार शक्य; काय म्हणतो रिसर्च? - Marathi News | Common cold virus could help cure bladder cancer completely say a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सर्दीच्या व्हायरसने कॅन्सरवर उपचार शक्य; काय म्हणतो रिसर्च?

सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल काही काय म्हणताय? पण या प्रश्नाचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ...

सावधान! कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त जबाबदार आहे 'ही' गोष्ट, लोकांमध्ये वेगाने वाढतीये ही समस्या! - Marathi News | Study says Obesity and excess weight is more responsible for cancer than smoking | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त जबाबदार आहे 'ही' गोष्ट, लोकांमध्ये वेगाने वाढतीये ही समस्या!

यूके कॅन्सर रिसर्चकडून एक रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चनुसार, यूकेतील साधारण एक  तृतियांश लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. ...

खूशखबर! आता स्वत:च नष्ट होतील जीवघेण्या कॅन्सरच्या पेशी, वैज्ञानिकांनी शोधला मार्ग - Marathi News | New research finds a pathway to make cancer cells to self destruct | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खूशखबर! आता स्वत:च नष्ट होतील जीवघेण्या कॅन्सरच्या पेशी, वैज्ञानिकांनी शोधला मार्ग

कॅन्सरच्या रूग्णांना एक नवी आशा देण्याच्या उद्देशाने वैज्ञानिकांनी एक नवा उपाय शोधून काढला आहे. ...

गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लस देणे गरजेचे - Marathi News | Vaccines need to be vaccinated to prevent cervical cancer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी लस देणे गरजेचे

ही लस १५ वर्षांखालील मुलींना देणे महत्त्वपूर्ण असते. ...

कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत! - Marathi News | Doctors concerned with alternative treatments being offered on cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत!

जगभरात कॅन्सर हा जीवघेणा आजार वेगाने वाढत आहे. एकीकडे संशोधक याच्या चांगल्या उपायांवर शोध करत आहेत, तर दुसरीकडे त्यांना काही गोष्टींची चिंताही सतावत आहे. ...

ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं! - Marathi News | 8 Common symptoms of Leukemia or blood cancer that slowly eat you up | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं!

ल्यूकेमिया हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात. ...

‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी - Marathi News | Breast cancer diagnosis test in 'Swaraati' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘स्वाराती’मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान करणारी चाचणी

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागात स्तनाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी सुरु झाली आहे. ...

जागतिक रक्तदाता दिन विशेष :  प्लेटलेटदानाने अनेकांना जीवदान  - Marathi News | World Blood Donor Day Special : Platelets donate given Many peoples life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक रक्तदाता दिन विशेष :  प्लेटलेटदानाने अनेकांना जीवदान 

मानवी शरीरात दीड लाख ते चार लाख प्लेटलेट्स असतात. सध्याच्या परिस्थितीत गंभीर आजारामुळे प्लेटलेटची कमतरता भासू लागली आहे. ...