लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोग बरा होत नाही! व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण - Marathi News | Cancer is not cured by drinking hot coconut Explanation on viral messages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोग बरा होत नाही! व्हायरल मेसेजवर स्पष्टीकरण

नारळपाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्युमरचा समूळ नाश होत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे; मात्र हा दावा चुकीचा आहे. ...

आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग' - Marathi News | Now 'screening' of cancer in primary health center | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच कॅन्सरची 'स्क्रिनिंग'

वाढलेला हा मृत्यूदर कमी करून कॅन्सरचे वेळेतच निदान व्हावे या अनुषंगाने गाव पातळीवरच कॅन्सरची स्क्रिनिंग टेस्ट केली जाणार आहे. ...

केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे! - Marathi News | These symptoms of oral cancer and know its treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांनाच तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या लक्षणे!

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असून तोंडाचा कॅन्सर सर्वात जास्त चर्चेत असतो. ...

च्युईंगम खाल्ल्याने वाढतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका! - Marathi News | Chewing gum may be linked to Colorectal or colon cancer study claims | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :च्युईंगम खाल्ल्याने वाढतो 'या' जीवघेण्या आजाराचा धोका!

तुम्हालाही च्युइंगम खाण्याची सवय असेल तर वेळीच व्हा सावध, नाही तर या गंभीर आजाराचा करावा लागेल सामना. ...

२०४० पर्यंत दरवर्षी १.५ कोटी कॅन्सर रूग्णांना भासेल कीमोथेरपीची गरज - Marathi News | Cancer Patients Needing Chemotherapy Estimated to Increase 53 precent by 2040 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२०४० पर्यंत दरवर्षी १.५ कोटी कॅन्सर रूग्णांना भासेल कीमोथेरपीची गरज

वेगवेगळ्या आजारांचं जाळं दिवसेंदिवस जगभरात पसरत आहे. त्यात कॅन्सर या जीवघेण्या आजाराचंही प्रमाण वाढत आहे. ...

२६० किलो वजनाच्या सिंहाला कॅन्सर, माणसांच्या रूग्णालयात करण्यात आले उपचार - Marathi News | 260kg lion gets first radiotherapy session to battle his skin cancer in south Africa | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२६० किलो वजनाच्या सिंहाला कॅन्सर, माणसांच्या रूग्णालयात करण्यात आले उपचार

सिंहावर सहा तज्ज्ञांच्या टीमने उपचार केले. यात पाच रेडिओथेरपिस्ट आणि एक ऑन्कोलॉजिस्टचा समावेश होता. ...

'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात - Marathi News | These are symptoms of skin cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात

त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. ...

कर्करोगाविषयी जनजागृती वाढतेय, शैलेश श्रीखंडे यांचे प्रतिपादन - Marathi News | Public awareness about cancer spreads - Shailash Shinkhade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्करोगाविषयी जनजागृती वाढतेय, शैलेश श्रीखंडे यांचे प्रतिपादन

कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी कर्करोगाबद्दलची जाणीवही समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन टाटा कर्करोग रूग्णालयाचे उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. ...