लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
कॉफीच्या तत्वांमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो! - Marathi News | Coffee reducing the risk of prostate cancer in men says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॉफीच्या तत्वांमुळे पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो!

कॉफी पिण्याचं चलन जवळपास सर्वच ऑफिसेसमध्ये आहे. अलिकडे तर घरातली चहाऐवजी आता कॉफीचं सेवन अधिक वाढलं आहे. ...

कॅन्सरबाधित मुलांसोबत घालविले सुखाचे चार क्षण - Marathi News | Four moments of happiness spent with cancer-affected children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅन्सरबाधित मुलांसोबत घालविले सुखाचे चार क्षण

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी रुग्णालयातच होळी मिलन कार्यक्रमात रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घालताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारि ...

'या' लक्षणांवरून ओळखा प्रोस्टेट कॅन्सर, कसा होतो हा आजार? - Marathi News | How to know solution of prostate cancer symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' लक्षणांवरून ओळखा प्रोस्टेट कॅन्सर, कसा होतो हा आजार?

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. ...

दिलासादायक! कर्करोगावरील ३९० औषधांच्या किमती घटणार - Marathi News | Relaxing! Drug prices of 39 drugs decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! कर्करोगावरील ३९० औषधांच्या किमती घटणार

सुधारित दर लवकरच होणार लागू; ८७ टक्क्यांनी किंमत कमी करण्याचा निर्णय ...

देशाच्या विकासात महिलांचे आरोग्य महत्त्वाचे : अमृता फडणवीस - Marathi News | Women's health is important in the development of the country: Amrita Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाच्या विकासात महिलांचे आरोग्य महत्त्वाचे : अमृता फडणवीस

संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्य ...

अत्याधुनिक यंत्र देईल कॅन्सरला मात; विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सुविधा - Marathi News | Advance device will defeate cancers; Facilities in Akola after Nagpur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अत्याधुनिक यंत्र देईल कॅन्सरला मात; विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात सुविधा

अकोला : कॅन्सरला मात देण्यासाठी येथील संत तुकाराम कॅन्सर इस्पितळामध्ये अत्याधुनिक रेडिएशन मशीन दाखल झाली आहे. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने शेकडो गरिबांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. ...

मेडिकल : कॅन्सर इन्स्टिट्यूट नव्हे श्रेणीवर्धन - Marathi News | Medical: Not a Censor Institute but up gradation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : कॅन्सर इन्स्टिट्यूट नव्हे श्रेणीवर्धन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यास व कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोईसुविधा पुरविण्यास गेल्यावर्षी प्रशासकीय मान्यता दिली होती. आता बांधकामासाठी लागणारा ७६ कोटी १० लाखांच्या निधीला मंजुरी देण ...

धक्कादायक : कर्करोगाचे चुकीचे निदान भोवले; महिलेच्या पोटातील बाळ ‘केमो’मुळे दगावले - Marathi News | Shocking: Incorrect diagnosis of cancer; The baby's stomach in the womb stuck in 'Kamo' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक : कर्करोगाचे चुकीचे निदान भोवले; महिलेच्या पोटातील बाळ ‘केमो’मुळे दगावले

संबंधित खासगी रेलीगर नावाच्या कंपनीला ग्राहक न्यायालयाने ७ लाखांचा दंड ठोठावत दणका दिला. ...