लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

शेतकऱ्यांचे आज पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन; केंद्र सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार - Marathi News | Farmers Protest: Farmers' Rail Roko Protest in Punjab Today; Discussions will be held again with the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे आज पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन; केंद्र सरकारसोबत पुन्हा चर्चा होणार

Farmers Protest: आज शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यातही चर्चा होणार आहे. ...

पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO - Marathi News | farmers protest at shambhu border You will be amazed to see the fight of drones with the help of kites, the 'Deshi Jugad' of farmers Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंगाच्या सहाय्यानं ड्रोनचा सामना, शेतकऱ्यांचा 'देशी जुगाड' पाहून थक्क व्हाल! पाहा VIDEO

पोलिसांच्या या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक अनोखा जुगाड शोधून काढल आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

राज्यसभेत व लोकसभेत पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे; भाजप कार्यकर्त्यांची भावना - Marathi News | The two faces of the party in Rajya Sabha and Lok Sabha in Pune Feelings of BJP workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यसभेत व लोकसभेत पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे; भाजप कार्यकर्त्यांची भावना

भाजपात कामाची तसेच पक्षनिष्ठेची कदर केली जाते, याचे उदाहरण डॉ. कुलकर्णी यांच्या उमेदवारीने आता ठळक झाले ...

...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा - Marathi News | This is not a choice of caste but of party loyalty Medha Kulkarni claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता, त्यामुळे उमेदवारी दिली हा टीकात्मक मुद्दा डॉ. कुलकर्णी यांनी खोडून काढला ...

पंजाबमध्ये उद्या ४ तास रेल्वे ट्रॅक रोखणार; शेतकरी संघटनांनी केली घोषणा - Marathi News | Railway tracks to be blocked for 4 hours tomorrow in Punjab; The announcement was made by farmers' organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये उद्या ४ तास रेल्वे ट्रॅक रोखणार; शेतकरी संघटनांनी केली घोषणा

Farmer Protest: पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा थांबवण्यात आला आहे.  ...

पीएफच्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या.. नवीन दराने किती मिळेल व्याज? - Marathi News | Find out how much interest you will get on PF amount | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएफच्या व्याजदरात वाढ; जाणून घ्या.. नवीन दराने किती मिळेल व्याज?

सरकारने खासगी नोकरदार वर्गाला गुड न्यूज दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा रकमेवर (ईपीएफ) ८.२५ दराने व्याज मिळणार आहे. ...

शेतकऱ्याचा कृषिमाल आता कमी खर्चात अन् कमी वेळेत होणार निर्यात - Marathi News | Farmer's agricultural goods will now be exported at less cost and in less time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याचा कृषिमाल आता कमी खर्चात अन् कमी वेळेत होणार निर्यात

देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत सहजपणे निर्यात करण्यासाठी निर्यातभिमुख कृषी प्रक्रिया आणि साठवणूक सुविधेसाठी डीबीएफओटी मॉडेलमधील अॅग्रो प्रोसेसिंग आणि स्टोरेज युनिट प्रकल्प उभारण्याची तयारी जेएनपीएने सुरू केली आहे. ...

शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा तळ, आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा; १०० शेतकरी जखमी - Marathi News | Farmers Protest: 100 farmers injured in police action; Farmers' camp on Shambhu border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा तळ, आज पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा; १०० शेतकरी जखमी

Farmers Protest: सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...