लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला - Marathi News | Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has alleged that the central government is promoting the BJP by placing photos of Prime Minister Narendra Modi on ration shops for the 2024 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत. ...

'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा - Marathi News | Farmers excluded due to 'ITR' again 'respected'; Benefit of PM Kisan nidhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा

पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. ...

शेतकरी पुन्हा दिल्लीत! केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार - Marathi News | Editorial on Farmers strike again in Delhi, The central government will suppress farmers' agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी पुन्हा दिल्लीत! केंद्र सरकारचा पुन्हा एकदा आंदोलन मोडून काढण्याचा निर्धार

तिन्ही कायदे मागे घेतले पण इतर मागण्या पूर्ण करण्याचा दिलेला वायदा पाळला नाही म्हणून पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रामुख्याने गहू, भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. ...

5 तास चर्चा होऊनही बैठक अनिर्णित! शेतकरी म्हणाले- सरकार टाइमपास करतंय, दिला सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम - Marathi News | even 5 hours of discussion Meeting inconclusive Farmers gave the government an ultimatum till 10 o'clock in the morning and said protest will continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 तास चर्चा होऊनही बैठक अनिर्णित; शेतकऱ्यांनी सरकारला दिला सकाळी 10 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!

बैठक संपल्यानंतर शेतकरी म्हणाले, सरकार आम्हाला भेटून केवळ टाईमपास करत आहे. सरकारने दोन वर्षांपूर्वी आम्हाला आश्वासने दिली होती, मात्र काहीही केले नाही. यासोबतच शेतकरी नेते सरवंत सिंह म्हणाले, आमचे आंदोलन सुरूच असून उद्या 10 वाजता संघू सीमेवरून पुढे क ...

सोयाबीनची कहाणी; खर्च हातभर, कमाई वीतभर..! - Marathi News | The Story of the Soybean; Expenditure is too much then income in hand..! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनची कहाणी; खर्च हातभर, कमाई वीतभर..!

कच्च्या तेलाच्या उत्पादनातून अरब देश ज्याप्रमाणे अब्जावधी डॉलर्सची कमाई करतात, तेवढी क्षमता या पिकांतदेखील आहे. उत्पादन, खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसला तर कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी करोडपती होऊ शकतात. ...

video: "शेतकरी युद्ध लढायला नाही, हक्क मागायला येत आहेत", AAP ची केंद्रावर बोचरी टीका - Marathi News | Farmer March in Delhi: Farmer Protest: "Farmers are not coming to fight a war, but to demand rights", AAP slams Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: "शेतकरी युद्ध लढायला नाही, हक्क मागायला येत आहेत", AAP ची केंद्रावर बोचरी टीका

शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' मोर्चामुळे दिल्लीच्या सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. ...

...तर आम्ही भारतात परतलो नसतो, कतारमधून सुटकेनंतर माजी नौदल अधिकारी मोदींबाबत म्हणाले  - Marathi News | Qatar Release Eight Indian Nationals: ...then we would not have been able to return to India, ex-Navy officer's big statement about Modi after release from Qatar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर आम्ही भारतात परतलो नसतो, कतारमधून सुटकेनंतर माजी नौदल अधिकारी मोदींबाबत म्हणाले 

Qatar Release Eight Indian Nationals: कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. मृत्यूच्या दाढेतून सुखरूपपणे मातृभूमीत परतल्यानंतर या अधिकाऱ्यांनी भावनिक प्रति ...

भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय, कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, ७ जण मायदेशी परतले - Marathi News | Big win for India's diplomacy, Qatar frees 8 ex-naval officers sentenced to death, 7 return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा मोठा विजय, फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची कतारकडून सुटका

Qatar Release Eight Indian Nationals: हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. ...