लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | PM Kisan FPO Yojana: Farmers will get help of Rs 15 lakh under this scheme, know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी योजना राबवली जात आहे. ...

‘आयुष्मान’मध्ये ज्येष्ठांसाठी अधिक आरोग्य पॅकेज देणार; या महिन्याच्या अखेरीस याेजना सुरू हाेण्याची शक्यता - Marathi News | Ayushman will provide more health packages for senior citizens; It is likely to start by the end of this month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आयुष्मान’मध्ये ज्येष्ठांसाठी अधिक आरोग्य पॅकेज देणार; या महिन्याच्या अखेरीस याेजना सुरू हाेण्याची शक्यता

आरोग्य सुविधांविषयी दिल्या जाणाऱ्या निधीबाबत निर्णय घेणारी समिती सध्या वृद्धावस्थेतील देखभालविषयक गरजा लक्षात घेऊन सध्याच्या तरतुदींत आणखी वाढ करण्याचा विचार करीत आहे. ...

उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच! - Marathi News | Doing business is challenging! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच!

अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता. ...

शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प - Marathi News | This new project is coming in the state to get the benefits of various schemes of the government to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प

केंद्राची Agri Stack ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ...

नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश - Marathi News | recommendation to raise the limit of non creamy layer to 15 lakhs proposal to centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश

सरकारचा निर्णय; विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणे हाेणार साेपे ...

सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी... - Marathi News | Tax Devolution To States: Modi government's big gift to states during festive season, release of Rs 1.78 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...

Tax Devolution To States: कोणत्या राज्याला किती रक्कम मिळाली? पाहा... ...

भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | India clears two mega defence projects for 2 indigenous nuclear submarines and 31 Predator drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Indian Nuclear Submarine: सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने भारतीय नौदलासाठी २ आण्विक पाणबुड्या तयार करण्यास आज परवानगी दिली ...

१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी - Marathi News | inclusion of 19 obc castes in central list approved by national commission for backward classes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी

राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील १९ जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मान्यता दिली आहे. ...