लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई

Chennai, Latest Marathi News

१८ महिलांवर बलात्कार, २१५ जणांची शिक्षा कायम - Marathi News | Rape of 18 women, punishment of 215 persons upheld | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ महिलांवर बलात्कार, २१५ जणांची शिक्षा कायम

तामिळनाडू राज्याने सीबीआय चौकशीविरोधात अपील दाखल केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले. ...

मुलीच्या आत्महत्येनंतर ९ दिवसातच विजय अँटोनी कामावर परतला, निर्मात्याने केलं कौतुक - Marathi News | south actor Vijay Antony returns to work after daughter s suicide producer writes emotional post appreciating him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या आत्महत्येनंतर ९ दिवसातच विजय अँटोनी कामावर परतला, निर्मात्याने केलं कौतुक

निर्माता जी धनंजयन यांनी 'रथम'च्या प्रमोशनल मुलाखतींचे फोटो शेअर करत विजयचं कौतुक केलं आहे.  ...

स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - Marathi News | Dr. Swaminathan, the father of Indian Green Revolution passed away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक व जेष्ठ शेतीतज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे आज (गुरुवारी) निधन झाले. ...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची गळफास घेत आत्महत्या, डिप्रेशनमध्ये घेतला टोकाचा निर्णय - Marathi News | Famous south actor Vijay Antony s 16 year old daughter meera commits suicide this morning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची गळफास घेत आत्महत्या, डिप्रेशनमध्ये घेतला टोकाचा निर्णय

मीरा १२ वीच्या वर्गात शिकत होती. ...

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | Child's responsibility not only to provide food but also to provide a dignified life to parents - Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

सनातन धर्माची तुलना डेंग्यूशी; तामिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याने वाद - Marathi News | Sanatana Dharma compared to dengue; Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin's Statement Controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्माची तुलना डेंग्यूशी; तामिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याने वाद

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी म्हणाले की, सनातन हे नाव संस्कृतमधून आहे. सनातनचा अर्थ काय? तो शाश्वत आहे. ...

प्रग्यानंदाचा PM समोर बुद्धीबळाचा सेट, आई-वडिलांसह घेतली मोदींची भेट - Marathi News | Pragyananda's Chess set in front of PM, pragya met Modi with his parents | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रग्यानंदाचा PM समोर बुद्धीबळाचा सेट, आई-वडिलांसह घेतली मोदींची भेट

अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. मात्र, प्रज्ञानंदने उपविजेता पदाचा खिताब जिंकत जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकाचा बुद्धीबळपटू म्हणून देशाचा गौरव केला आहे. ...

Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा - Marathi News | Blog : Journey of Chennai boy R Praggnanandhaa; he advancing to the FIDE World Cup Finals to face Magnus carlsen  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Blog: १८ व्या वर्षी तो निघालाय जग जिंकायला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा

Journey of R Praggnanandhaa - १८ वर्षीय आर प्रज्ञाननंदाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. FideWorldCup स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या फॅबियानो कारूआनाचा ३ ५-२.५ असा पराभव केला. ...