लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरभरा

Chick Pea in Marathi

Chick pea, Latest Marathi News

Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत.
Read More
राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली - Marathi News | In the rabi area of the state gram increased, jowar decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील रब्बी क्षेत्रात हरभरा वाढला, ज्वारी घटली

राज्यात यंदा रब्बी हंगामात सरासरीच्या ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे हरभऱ्याची लागवड सरासरीपेक्षा जास्त झाली आहे. तर ज्वारीची पेरणी गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त झाली असली तरी सरासरीच्या तुलनेत घटली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ही ...

अवकाळीमुळे खराब झालेल्या हरभरा पिकाला पुन्हा ढगाळ वातावरणाचा फटका - Marathi News | The gram crop damaged due to bad weather is again hit by cloudy weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीमुळे खराब झालेल्या हरभरा पिकाला पुन्हा ढगाळ वातावरणाचा फटका

दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी ... ...

हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा - Marathi News | Harbhara vegetable has disappeared from the market, the gourmets are waiting for the spicy anchovy taste | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा

यंदा अवकाळी पावसामुळे हरभरा पिकांचे नुकसान ...

हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to manage water for gram chick pea crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल?

हरभरा पिकाचे अपेक्षीत उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने पाण्याच्या उपलब्धेतनुसार व जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. ...

पीक उत्पादन वाढीसाठी पिकांवर अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर - Marathi News | Spraying of nutrients on crops is beneficial for increasing crop yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक उत्पादन वाढीसाठी पिकांवर अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर

पिकांना फवारणी द्वारे दिलेली अन्नद्रव्ये ही पिकास जमिनीतून द्यावयाच्या शिफारस केलेल्या अन्नद्रव्यास कधीही पर्याय होऊ शकत नसली तरीही काही कारणांमुळे अचानक निर्माण झालेली पानातील पोषकद्रव्यांची कमतरता ही अन्नद्रव्ये भरून काढतात. ...

कांदा, गहू, हरभरा पिकांचे ढगाळ हवामानात कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | How to manage onion, wheat, gram crops in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, गहू, हरभरा पिकांचे ढगाळ हवामानात कसे कराल व्यवस्थापन?

गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...

घाटेअळीचा हरभरा पिकावर जोरदार हल्ला, कसे करावे व्यवस्थापन? - Marathi News | Heavy attack of ghateli on gram crop, how to deal with it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घाटेअळीचा हरभरा पिकावर जोरदार हल्ला, कसे करावे व्यवस्थापन?

ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हरभरा पिकावर मर, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव ...

हरभरा पिकावरील मर व मुळकूज रोगाचे व्यवस्थापन - Marathi News | Management of late blight and late blight on gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकावरील मर व मुळकूज रोगाचे व्यवस्थापन

पिकावर बुरशीजन्य व विषाणुजन्य अशा प्रकारच्या अनेक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामूळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. ...